लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
इंग्रजांच्या मायभूमीत जाऊन त्यांना ललकारणारे 'देशभक्त डॉ. बाबासाहेब' - Marathi News | The 'patriot great dr. babasaheb ambedkar' who is going to the east of the British | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्रजांच्या मायभूमीत जाऊन त्यांना ललकारणारे 'देशभक्त डॉ. बाबासाहेब'

डॉ. बाबासाहेब मुळात मानवतावादी महापुरुष होते. त्यांना वाटत होते की, हिंदूंचा समान ‘पर्सनल लॉ’कायदा असला पाहिजे जेणेकरून समाजातील वाईट गोष्टींना प्रतिबंध होईल. हे तितकेच खरे की ‘हिंदू कोडबिल’ पास झाल्याने अस्पृश्यांचा किंवा दलितांचा काही प्रत्यक्ष फाय ...

महात्मा गांधींनीही स्वीकारले बाबासाहेबांचे विचार - Marathi News | Mahatma Gandhi accepted the thoughts of Babasaheb | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महात्मा गांधींनीही स्वीकारले बाबासाहेबांचे विचार

कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या गांधींमध्येही आंबेडकरांच्या विद्रोही भूमिकेने परिवर्तन आणले, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे यांनी येथे बोलतांना केले. ...

बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पवनीच्या पुतळ्यात सुरक्षित - Marathi News | The sacred bone of Babasaheb is safe in Pawani | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पवनीच्या पुतळ्यात सुरक्षित

कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे. ...

नागपूरचे शुद्धोदन सांभाळणार दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर - Marathi News | Nagpur's Shudhodan will take care Delhi's Ambedkar International Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे शुद्धोदन सांभाळणार दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी शुद्धोदन वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते मूळचे नागपूरचे आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या डॉ.आंबेडकर फाऊंडेशनअंतर्गत येथील १५ जनपथ रोडवर उभारण्यात आलेल्या भव्य डॉ. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी, वाचा त्यांचे निवडक विचार! - Marathi News | Dr Babasaheb Ambedkar 128th birth Anniversary : 17 quotes that are inspiring even today | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी, वाचा त्यांचे निवडक विचार!

सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थी करणार महामानवांची जयंती साजरी - Marathi News | student will celebrate ambedkar and mahatma phules birth anniversary by studying for 14 hrs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थी करणार महामानवांची जयंती साजरी

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्याेतिबा फुले यांची संयुक्त जयंती पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी सलग 14 तास अभ्यास करुन अनाेख्या पद्धतीने जयंती साजरी करणार आहेत. ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला जागा देण्यासाठी पाठपुरावा करणार - Marathi News | i will Follow-up for the place for Dr. Babasaheb Ambedkar memorial | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला जागा देण्यासाठी पाठपुरावा करणार

नांदेड रेल्वेस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र अभिवादनासाठी या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने शेजारील विक्रीकर कार्यालय इतरत्र हलवून डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यालयाची जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ ...

‘मूकनायक’ने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला - Marathi News | 'Muqnayak' laid the foundation of the Ambedkar movement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मूकनायक’ने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिक वृत्तपत्राने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला व पुढे या चळवळीमुळे मोठे परिवर्तन घडले, असा सूर मार्गदाता पत्रिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या वतीने ‘मूकनायक’ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रात निघाला ...