लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
सुशीलकुमार शिंदे दलितांमधलं बुजगावणं; प्रकाश आंबेडकरांची जळजळीत टीका - Marathi News | lok sabha election 2019 prakash ambedkar hits back at sushil kumar shinde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशीलकुमार शिंदे दलितांमधलं बुजगावणं; प्रकाश आंबेडकरांची जळजळीत टीका

सुशील कुमार शिंदेंच्या टीकेला प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर ...

नागवंशी म्हणून नागपूरची जगभरात ओळख : भीमराव आंबेडकर - Marathi News | Identity of Nagpur as Nagvanshi: Bhimrao Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागवंशी म्हणून नागपूरची जगभरात ओळख : भीमराव आंबेडकर

नागपूर ही बौद्ध धम्माचे अनुयायी असलेल्या नागवंशीयांची भूमी राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीमुळे ही ओळख अधोरेखित झाली आणि नागपूरला जगभरात वेगळे महत्त्व प्राप्त झाले, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे एक्झिक्युटिव्ह कमां ...

प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाच्या विचारांना गालबोट - प्रा. जोगेंद्र कवाडे यांची टीका   - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Jogendra Kawade react on Prakash Ambedkar Vanchit Aghadi mentions caste in front of candidate name | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाच्या विचारांना गालबोट - प्रा. जोगेंद्र कवाडे यांची टीका  

उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला, या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. ...

राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा - Marathi News | Protect Constitution from imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा

संविधान धर्मवाद्यांच्या हातात गेले तर देश संकटात येईल. म्हणून राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा, असे मर्मभेदी आवाहन स्वातंत्र्य संग्राम सैनिक व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे यांनी केले. ...

महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटावा लागेल - Marathi News | The issue of women reservation will be forwarded again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटावा लागेल

अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘स्त्री-मुक्ती : मूल्यांत्तरोत्तर आंबेडकरी विचार आणि ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्था’ या विषयावर प. बंगालच्या साहित्यिक कल्याणी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सं ...

संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे भूमिपूजन - Marathi News | Constitutional preamble inscriptions of work Bhumi Pujan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे भूमिपूजन

नागपूर महालिकेच्यावतीने संविधान चौकात उभारण्यात येणार असलेल्या संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन झाले. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बानव ...

आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खोब्रागडे - Marathi News | Khobragade was elected president of the Ambedkarist Sahitya Sammelan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खोब्रागडे

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक व विचारवंत डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमीचे मराठी विभागप्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची ...

‘जात’ आता जागतिक चिंतेचा विषय : धनराज डाहाट - Marathi News | 'Caste' is now the subject of global concern: Dhanraj Dahat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जात’ आता जागतिक चिंतेचा विषय : धनराज डाहाट

जातीचा संदर्भ हा व्यक्तिगत नसून तो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा आहे. या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशात गेली, तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहील ...