लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
चैत्यभूमीवर ते रात्र-रात्र जागले, लाखो अनुयायांसाठी राबतात 'सफेद वर्दीवाले' - Marathi News | On the Chaityabhoomi, they await at night, awaiting millions of followers in 'white uniforms'. dr. babasaheb ambedakar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चैत्यभूमीवर ते रात्र-रात्र जागले, लाखो अनुयायांसाठी राबतात 'सफेद वर्दीवाले'

चैत्यभूमीवर गेल्या 3 दिवसात जवळपास 25 लाखांपेक्षा अधिक भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती ...

जिल्हा न्यायालयात महापरिनिर्वाण दिन - Marathi News | Mahaparinirvan day in district court | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा न्यायालयात महापरिनिर्वाण दिन

येथील जिल्हा न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वकील संघाने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ...

कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे.... - Marathi News | Which sky is this , where are you taking us ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे....

पिढ्यान्पिढ्या गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या कोट्यवधी वंचित, शोषितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांच्या हातात घटनेचे हत्यार देऊन समाजात ताठ मानेने जगण्यासाठी बुद्ध धम्म दिला. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत ...

महामानवाला अभिवादन ; पुणे स्टेशन येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी - Marathi News | bhim devotees gather at ambedkar statue near pune station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामानवाला अभिवादन ; पुणे स्टेशन येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी

डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून पुणे स्टेशन येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात अाले. ...

पन्हाळा, माणगाव येथील आंबेडकर स्मारक लवकर करा : भीमसेनेतर्फे साखळी उपोषण सुुरु - Marathi News | Start fasting Ambedkar memorial in Panhala, Mangaon: Bhimsenena launches chain fasting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळा, माणगाव येथील आंबेडकर स्मारक लवकर करा : भीमसेनेतर्फे साखळी उपोषण सुुरु

पन्हाळा व माणगाव (ता. हातकणंगले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक लवकर व्हावे, या मागणीसाठी भीमसेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी जोरदार ...

कोल्हापूर महापालिकेतर्फे महामानवास अभिवादन - Marathi News | Mahavnavash greetings by Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेतर्फे महामानवास अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी महानगरपालिके समोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण् ...

बहुत जनांचा उद्धार; भीमा माझा नरवरू - Marathi News | Too many people; Bhima is my face | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बहुत जनांचा उद्धार; भीमा माझा नरवरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानासाठी जे कार्य केले ते सर्वांना ज्ञात आहे. त्यापलीकडे त्यांनी केलेले कार्य, दिलेले विचार, केलेल्या ... ...

महापरिनिर्वाण दिन : सोलापूरच्या मिलिंदनगरामधील महामानवाच्या अस्थिमंदिराला ६२ वर्षे पूर्ण - Marathi News | The superstition of the Mahanmao of Millindangram, Solapur, completed 62 years | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापरिनिर्वाण दिन : सोलापूरच्या मिलिंदनगरामधील महामानवाच्या अस्थिमंदिराला ६२ वर्षे पूर्ण

महापरिनिर्वाण दिन : अभिवादन करण्यासाठी मुंबई-नागपूरनंतर सोलापुरातील प्रेरणाभूमी म्हणजे हक्काचे ठिकाण ...