लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका  - Marathi News | Uddhav Thackeray criticise Devendra Fadanvis for his statement on Dr. Ambedkar Statue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका 

प्रसंगी राज्य गहाण ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधू, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखामधून मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. ...

...तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री - Marathi News | dont politicize issue of dr babasaheb ambedkar statue says cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री

बाबासाहेबांच्या स्मारकाच्या उंचीवरुन सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली, इंदू मिल येथील स्मारक वादात - Marathi News | Decrease the height of the statue of Dr. Babasaheb Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली, इंदू मिल येथील स्मारक वादात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश विद्यार्थी दिवस देशभर व्हावा : साताऱ्यातून चळवळ - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar should be admired for students all over the country: Movement from Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश विद्यार्थी दिवस देशभर व्हावा : साताऱ्यातून चळवळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ येथूनच झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. ...

‘दलित’ शब्दप्रयोग योग्य की अयोग्य? - Marathi News | The words 'dalit' are incorrect or inappropriate? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दलित’ शब्दप्रयोग योग्य की अयोग्य?

देशभर ‘दलित’ शब्द प्रयोगाबाबत नवीन मतमतांतरे समोर आलेली असून, ‘दलित’ या शब्द प्रयोगाबाबत नवीन वाद उद्भवला आहे. ...

मुंबईतील स्मारकासाठी नोएडात बनणार डॉ. आंबेडकरांचा पुतळा; प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले काम - Marathi News | Mumbai's memorial will be built in Noida Ambedkar statue; Eminent sculptor Ram Sutar was given the job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईतील स्मारकासाठी नोएडात बनणार डॉ. आंबेडकरांचा पुतळा; प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले काम

दादरच्या चैत्यभूमीजवळील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५0 फूट उंचीचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे, तो तयार करण्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. ...

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उत्तुंग सन्मान; पद्मश्री राम सुतार घडवणार बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फूट उंच पुतळा - Marathi News | new delhi city ncr maharashtra government gives responsibility sculptor ram sutar will create ambedkar tallest statue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उत्तुंग सन्मान; पद्मश्री राम सुतार घडवणार बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फूट उंच पुतळा

दादरच्या चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या कामास गती मिळू लागली आहे. ...

आंबेडकर भवन, नाईक प्रतिष्ठान, शादीखानाचे बांधकाम अर्धवट - Marathi News | Ambedkar Bhawan, Naik Pratishthan, the construction of the marriage room partially | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आंबेडकर भवन, नाईक प्रतिष्ठान, शादीखानाचे बांधकाम अर्धवट

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे प्रतिष्ठान, गहुली येथील स्मारक, रहेमतनगर येथील शादीखाना ही तीनही प्रमुख बांधकामे अर्धवट आहेत. ...