लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
चिमुकल्यांच्या लेझीम अन् पारंपारिक नृत्याने लक्ष वेधले; आरणवाडीच्या भीमजयंतीला ३५ वर्षांची परंपरा  - Marathi News | Children's layzim and traditional dance attracted attention; Aranwadi's Bhim Jayanti 35 years of tradition | Latest beed News at Lokmat.com

बीड :चिमुकल्यांच्या लेझीम अन् पारंपारिक नृत्याने लक्ष वेधले; आरणवाडीच्या भीमजयंतीला ३५ वर्षांची परंपरा 

आरणवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; गावकऱ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद ...

‘पीईएस’ अध्यक्षपदाच्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका: ज. वि. पवार - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar was sitting in the chair of 'PES' chairmanship, don't let that chair be scattered: J. V. Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पीईएस’ अध्यक्षपदाच्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका: ज. वि. पवार

बाबासाहेबांच्या या खुर्चीचे पावित्र्य राखण्यासाठी तिचे अनेक तुकड्यात विभागणी होणार नाही, याची दक्षता मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी. ...

‘सोनियाची उगवली सकाळ...’; १४ एप्रिल रोजी जन्मलेल्या ४५ शिशूंना बेबी कीट, संविधान वाटप - Marathi News | 'Sonia rose morning, Bhim Bal was born'; 45 Distribution of constitutions to newborns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सोनियाची उगवली सकाळ...’; १४ एप्रिल रोजी जन्मलेल्या ४५ शिशूंना बेबी कीट, संविधान वाटप

घाटी रुग्णालयात जन्मलेल्या शिशू आणि त्यांच्या आई-वडिलांना भारतीय संविधान ग्रंथ, बेबी किट, दुपट्टे यांचे वाटप करण्यात आले. ...

बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भडकलगेट परिसरात उसळला भीमसागर - Marathi News | Bhimsagar in Bhadkalgate area to greet Babasaheb Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भडकलगेट परिसरात उसळला भीमसागर

एरवी गटातटात विभागलेल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी एकत्रितपणे होऊन व एकमेकांना ‘जयभीम’ घालून हे गटतट जणू विरघळून जात होते. ...

‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा!’ अवकाशातील ताऱ्याला डॉ. आंबेडकरांचे नाव - Marathi News | 'Jab Tak Suraj Chand Rahega Baba Tera Naam Rahega..!' Naming a star by Dr. Babasaheb Ambedkar's name | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा!’ अवकाशातील ताऱ्याला डॉ. आंबेडकरांचे नाव

उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या अंदाजे १० हजार ताऱ्यांपैकी आत्तापर्यंत फक्त ३३६ ताऱ्यांची रजिस्ट्री करून विविध शास्त्रज्ञ, राजकारणी, कलावंतांची नावे दिलेली आहेत. त्यात आता बाबासाहेबांची भर पडणार आहे. ...

पुण्यात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १ लाख नागरिकांना ५ हजार किलो मिसळ अन् ताक वाटप - Marathi News | On the occasion of Babasaheb ambedkar birth anniversary in Pune 5 thousand kg misal and buttermilk were distributed to 1 lakh citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १ लाख नागरिकांना ५ हजार किलो मिसळ अन् ताक वाटप

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनविलेल्या मिसळ व ताकाचे मोफत वाटप ...

बाबासाहेबांचा बंगला देतोय विश्वविद्यालयाची साक्ष! तळेगावात खरेदी केली होती ८७ एकर जागा - Marathi News | Babasaheb's bungalow is giving testimony to the university! 87 acres of land was purchased in Talegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेबांचा बंगला देतोय विश्वविद्यालयाची साक्ष! तळेगावात खरेदी केली होती ८७ एकर जागा

बाबासाहेबांनी ८७ एकर जमीन खरेदी केली, मात्र अन्य जबाबदाऱ्या आणि आजारापणामुळे त्यांना हा संकल्प पूर्ण करता आला नाही ...

बार्टी लंडनमध्ये उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा - Marathi News | Dr. Barty will set up in London. Statue of Babasaheb Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बार्टी लंडनमध्ये उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

यंदा संस्थेकडून जयंतीनिमित्त ‘घर घर संविधान’ ही मोहीम राबविली जाणार ...