लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. के. व्यंकटेशम

डॉ. के. व्यंकटेशम, मराठी बातम्या

Dr. k. venkatesham, Latest Marathi News

त्यांनी  पुणे शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे..या अगोदर त्यांनी नागपूरचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहराच्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Read More
जेव्हा महिला पोलीस नाईक देते ‘एसीपी-डीसीपी-सीपीं’ना धडे - Marathi News | When female police gives 'lessons to ACP-DCP-CPs' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा महिला पोलीस नाईक देते ‘एसीपी-डीसीपी-सीपीं’ना धडे

१७ वर्षांच्या कामाच्या अनुभवाचा गौरव ...

साहेब काही ऐकेना, अन् निबंधात काय लिहावे ते सुचेना ; पुणे पाेलिसांची अवस्था - Marathi News | essay competition for police to improve thir work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेब काही ऐकेना, अन् निबंधात काय लिहावे ते सुचेना ; पुणे पाेलिसांची अवस्था

पाेलीसांमधील सेवा जाणीव वाढावी यासाठी पुणे पाेलिसांसाठी निबंध स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. ...

पुण्यात हेल्मेट सक्ती नकाे ; मुख्यमंत्र्यांची पाेलीस आयुक्तांना सूचना - Marathi News | do not make helmet compulsory in city area ; phone to pune CP by CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेट सक्ती नकाे ; मुख्यमंत्र्यांची पाेलीस आयुक्तांना सूचना

पुणे शहरात हेल्मेट सक्ती करु नये असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे पाेलीस आयुक्तांना दिले असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. ...

पुणेरी पाट्यातून नागरिकांचे प्रबाेधन ; पुणे पाेलिसांचा उपक्रम - Marathi News | awareness throw puneri patya ; initiative by pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेरी पाट्यातून नागरिकांचे प्रबाेधन ; पुणे पाेलिसांचा उपक्रम

पुणे पाेलीस आयुक्तालयात पुणेरी पाट्या लावण्यात येणार असून, या पाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ...

दारु पिऊन गाडी चालवलीत तर जाऊ शकताे जाॅब ; पुणे पाेलिसांचा मास्टर प्लॅन - Marathi News | you may loose your job if you drunk and drive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन गाडी चालवलीत तर जाऊ शकताे जाॅब ; पुणे पाेलिसांचा मास्टर प्लॅन

दारु पिऊन गाडी न चालविण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे. ...