लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ पुरुषोत्तम राजिमवाले

डॉ पुरुषोत्तम राजिमवाले

Dr purushottam rajimwale, Latest Marathi News

डॉ. पुरुषोत्तम हे राजिमवाले कुटुंबातील सदस्य आहेत. हे कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. डॉ. पुरुषोत्तम हे शिवपुरी अक्कलकोटचे परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत, ज्यांना त्यांचे जगभरातील भक्तगण श्री या नावाने संबोधतात. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत.  श्रींनी अकालकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे पुनरुज्जीवन केले आणि उपचार,शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. डॉ. पुरुषोत्तम यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतित केले. श्री व त्यांचे वडील श्री श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली.  समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.श्री श्रीकांतजी महाराज ज्यांनी संस्कृतमध्ये पी एचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती, ते डॉ. पुरुषोत्तम यांच्याकडून तासनतास धडे गिरवून घेत. त्यांच्या शिकवणीत ते आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे.  
Read More
मनुष्याचा स्वभाव हा कशात दडला आहे? What is the true nature of mankind? Dr. Purushottam Rajimwale - Marathi News | What is the nature of man? What is the true nature of mankind? Dr. Purushottam Rajimwale | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :मनुष्याचा स्वभाव हा कशात दडला आहे? What is the true nature of mankind? Dr. Purushottam Rajimwale

...

LIVE - आयुर्वेदाचा लढा कुठपर्यंत? डॉ पुरुषोत्तम राजीमवाले आणि अभिनेत्री खुशबू तावडे | Lokmat Bhakti - Marathi News | LIVE - How far is the fight of Ayurveda? Dr. Purushottam Rajimwale and actress Khushboo Tawde | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - आयुर्वेदाचा लढा कुठपर्यंत? डॉ पुरुषोत्तम राजीमवाले आणि अभिनेत्री खुशबू तावडे | Lokmat Bhakti

...

अग्निहोत्र जीवनशैली कशी आत्मसात कराल? How will you assimilate the Agnihotra lifestyle? Lokmat Bhakti - Marathi News | How will you assimilate the Agnihotra lifestyle? How will you assimilate the Agnihotra lifestyle? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :अग्निहोत्र जीवनशैली कशी आत्मसात कराल? How will you assimilate the Agnihotra lifestyle? Lokmat Bhakti

...

अग्निहोत्रच्या तत्वांची महत्वकांक्षा काय? What is the ambition of the principles of Agnihotra? - Marathi News | What is the ambition of the principles of Agnihotra? What is the ambition of the principles of Agnihotra? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :अग्निहोत्रच्या तत्वांची महत्वकांक्षा काय? What is the ambition of the principles of Agnihotra?

...

एकात्मिक औषध प्रणाली उद्याची आशा का? Is Integrated drug system a hope for tomorrow? Lokmat Bhakti - Marathi News | Integrated drug system Why hope for tomorrow? Is the integrated drug system a hope for tomorrow? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :एकात्मिक औषध प्रणाली उद्याची आशा का? Is Integrated drug system a hope for tomorrow? Lokmat Bhakti

...

PROMO - आयुर्वेदाचा लढा कुठपर्यंत? डॉ पुरुषोत्तम राजीमवाले आणि अभिनेत्री खुशबू तावडे | Lokmat Bhakti - Marathi News | PROMO - How far is the fight of Ayurveda? Dr. Purushottam Rajimwale and actress Khushboo Tawde | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :PROMO - आयुर्वेदाचा लढा कुठपर्यंत? डॉ पुरुषोत्तम राजीमवाले आणि अभिनेत्री खुशबू तावडे | Lokmat Bhakti

...

मंडलिक गुरुजींना वैदिक विज्ञान व योगावर काय वाटते? Is Vedic Science and Yoga are important in life? - Marathi News | What does Mandlik Guruji think about Vedic science and yoga? Is Vedic Science and Yoga important in life? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :मंडलिक गुरुजींना वैदिक विज्ञान व योगावर काय वाटते? Is Vedic Science and Yoga are important in life?

...

वेद आणि अस्तित्वाचे स्वरूप कसे आहे? What is the nature of Vedas and Existence? Lokmat Bhakti - Marathi News | What is the nature of Vedas and Existence? What is the nature of Vedas and Existence? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :वेद आणि अस्तित्वाचे स्वरूप कसे आहे? What is the nature of Vedas and Existence? Lokmat Bhakti

...