लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ पुरुषोत्तम राजिमवाले

डॉ पुरुषोत्तम राजिमवाले

Dr purushottam rajimwale, Latest Marathi News

डॉ. पुरुषोत्तम हे राजिमवाले कुटुंबातील सदस्य आहेत. हे कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. डॉ. पुरुषोत्तम हे शिवपुरी अक्कलकोटचे परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत, ज्यांना त्यांचे जगभरातील भक्तगण श्री या नावाने संबोधतात. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत.  श्रींनी अकालकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे पुनरुज्जीवन केले आणि उपचार,शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. डॉ. पुरुषोत्तम यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतित केले. श्री व त्यांचे वडील श्री श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली.  समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.श्री श्रीकांतजी महाराज ज्यांनी संस्कृतमध्ये पी एचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती, ते डॉ. पुरुषोत्तम यांच्याकडून तासनतास धडे गिरवून घेत. त्यांच्या शिकवणीत ते आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे.  
Read More
आयुर्वेदाचे महत्त्व, प्रभाव आणि भवितव्य यावर डॉ. राजीमवाले यांच्याशी चर्चा, आज लोकमत भक्ती live वर! - Marathi News | Importance, impact and future of Ayurveda. Discussion with Dr. Rachimwale, today on Lokmat Bhakti live! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुर्वेदाचे महत्त्व, प्रभाव आणि भवितव्य यावर डॉ. राजीमवाले यांच्याशी चर्चा, आज लोकमत भक्ती live वर!

या संवादाच्या निमित्ताने आपणही आयुर्वेदाचा सविस्तर परिचय करून घेऊया. या चर्चासत्रात आपणही सहभागी व्हा.  ...

आयुर्वेदाचा लढा कुठपर्यंत? ऐका; डॉ. राजीमवाले यांच्याकडून live चर्चासत्रात! - Marathi News | How far is the fight of Ayurveda? Listen; Dr. In a live discussion from Rajimwale! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुर्वेदाचा लढा कुठपर्यंत? ऐका; डॉ. राजीमवाले यांच्याकडून live चर्चासत्रात!

या संवादाच्या निमित्ताने आपणही आयुर्वेदाचा सविस्तर परिचय करून घेऊया. या चर्चासत्रात आपणही सहभागी व्हा.  ...

LIVE from Akkalkot | डॉ. पुरुषोत्तम रजिमवाले यांचे शिवपुरी अक्कलकोट शरणागती सत्संग - Marathi News | LIVE from Akkalkot | Dr. Purushottam Rajimwale's Shivpuri Akkalkot Sharanagati Satsang | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE from Akkalkot | डॉ. पुरुषोत्तम रजिमवाले यांचे शिवपुरी अक्कलकोट शरणागती सत्संग

...

धर्म आणि विज्ञान । डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले । गौरी किरण | Lokmat Bhakti - Marathi News | Religion and science. Dr. Purushottam Rajimwale. Gauri Kiran Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :धर्म आणि विज्ञान । डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले । गौरी किरण | Lokmat Bhakti

...

अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? Why is Agnihotra the right way of life? Purushottam Rajimwale - Marathi News | Why is Agnihotra the right way of life? Purushottam Rajimwale | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? Why is Agnihotra the right way of life? Purushottam Rajimwale

...

सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Purushottam Rajimwale - Marathi News | What is the Sunrise Agnihotra process? Purushottam Rajimwale | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Purushottam Rajimwale

...

सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti - Marathi News | What is the Sunrise Agnihotra process? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti

सूर्योदयाची वेळ ही नेहमी एकसारखीच नसते. सूर्योदयाची वेळ ही सारखी बदलत असते. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची कोवळी उन्हे अंगावर घ्यायची असतात. सूर्योदयाच्या वेळेला सूर्य पूर्व दिशेकडून क्षितिजावरून हळूहळू वर येत प्रकाशमान होत असतो. त्यामुळे पुरूषोत्ता राज ...

अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti - Marathi News | Why is Agnihotra the highway of life? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti

आपले जीवन हे अनेक मूल्यांवर अवलंबून असते. जीवनातील मूल्यांचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. अग्निहोत्र हा विधी सकाळी आणि संध्याकाळी करण्यासाठी उत्तम असते. अग्निहोत्रचा विधी केल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती होते. म्हणून पुरूषोत्तम राजिमवाले यां ...