लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. रणजित पाटील

डॉ. रणजित पाटील

Dr. ranjit patil, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्याचे गृह, शहर विकास, संसदीय कार्य राज्य मंत्री. अकोल्याचे पालकमंत्री.   भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद सदस्य.
Read More
महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण - रणजित पाटील यांची माहिती   - Marathi News |   Preparing for health camp - Ranjit Patil's information | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण - रणजित पाटील यांची माहिती  

अकोला: जिल्ह्यातील जनसामान्यांच्या आरोग्यासाठी रविवार, ३० डिसेंबर रोजी अकोल्यातील शास्त्री स्टेडियम येथे महाआरोग्य रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

शासनाने शाश्वत शेती विकासाचे धोरण राबवले - पालकमंत्री - Marathi News |  Government has implemented sustainable farming policy - Guardian Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासनाने शाश्वत शेती विकासाचे धोरण राबवले - पालकमंत्री

अकोला: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, शेतकरी, शेतीच्या शाश्वत विकासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी केले. ...

समाजप्रबोधनासाठी लघुचित्रपट प्रभावी माध्यम- रणजित पाटील - Marathi News | shortfile is Effective Media for Social awairness- Ranjeet Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समाजप्रबोधनासाठी लघुचित्रपट प्रभावी माध्यम- रणजित पाटील

अकोला: संस्कृती जपण्यासाठी, संस्कृती पुढे नेण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी लघुचित्रपट हे प्रभावी माध्यम ठरतील, असे मत गृहमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केले. ...

अटल आरोग्य महाशिबिर; दिड लाखावर रुग्णांची तपासणी - Marathi News | Atal Health Mahasabir; one and halp lakhs Patients inspection | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अटल आरोग्य महाशिबिर; दिड लाखावर रुग्णांची तपासणी

योगेश फरपट / अनिल उंबरकार  शेगाव. जि बुलडाणा : अटल आरोग्य महाशिबिराअंतर्गत नोंदणी झालेल्या दिड लाखांवर रूग्णांना प्रत्यक्ष उपस्थिती ... ...

अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील - Marathi News | Create new identity as a water district of Akola district - Guardian Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

राज्यात अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. ...

अकोल्यात होणार महाआरोग्य अभियान; पालकमंत्र्यांचा पुढाकार  - Marathi News | Akola will be organized Health mission; Guardian Minister's Initiative | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात होणार महाआरोग्य अभियान; पालकमंत्र्यांचा पुढाकार 

अकोला : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोला शहरात महाआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. ...

अकोला महापालिकेच्या कामकाजावर पालकमंत्री नाराज - Marathi News |  Guardian minister annoyed on the functioning of Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेच्या कामकाजावर पालकमंत्री नाराज

अकोला : महापालिकेतील काँक्रिट मार्गाचे सोशल आॅडिट झाले. आता पुढे काय, असा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला असता, त्यांनी महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. ...

मूर्तिजापूर-अकोला-खामगावच्या जुन्या महामार्गाची डागडुजी तीन महिन्यांत  - Marathi News |  The repair of the old highway of Murtijapur-Akola-Khamgaon in three months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर-अकोला-खामगावच्या जुन्या महामार्गाची डागडुजी तीन महिन्यांत 

अकोला: चौपदरी महामार्ग निर्मितीमधील अडथळे दूर होईपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून मूर्तिजापूर-अकोला-खामगाव या जुन्या महामार्गाची डागडुजी येत्या तीन महिन्यांत होईल, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...