लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
Droupadi Murmu यांना निवडणुकीआधी पाठिंबा अन् शपथविधीला 'दांडी'... भाजपावर 'मित्रपक्ष' रुसला? - Marathi News | President Droupadi Murmu oath taking ceremony NDA Alliance bihar cm nitish kumar absent not happy with BJP Pm Modi here is why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती निवडणुकीआधी पाठिंबा अन् शपथविधीला 'दांडी'... भाजपावर 'मित्रपक्ष' रुसला?

NDA चा महत्त्वाचा घटक पक्ष भाजपावर नाराज असल्याची चर्चा? ...

Draupadi murmu: मोदींची धोबीपछाड; विरोधक चारीमुंड्या चीत ! - Marathi News | Draupadi murmu: Modi's washing; Opponents all over the place in president election, won drupadi murmu | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - मोदींची धोबीपछाड; विरोधक चारीमुंड्या चीत !

आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतिपदी पोहोचल्या. हे अनोखे ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधून पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना मूर्च्छित केले आहे. ...

राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो? ‘हे’ राष्ट्रपती याच दिवशी झाले शपथबद्ध; पाहा, कारण - Marathi News | droupadi murmu oath ceremony as president of india why is swearing in ceremony of president on july 25 know history and significance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो? ‘हे’ राष्ट्रपती याच दिवशी झाले शपथबद्ध; पाहा, कारण

देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेतली आहे. जाणून घ्या... ...

Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायाधीशांनी दिली शपथ - Marathi News | president of india droupadi murmu oath ceremony west bengal partha chatterjee ed aiims mamata benarjee eknath shinde yashwant sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायाधीशांनी दिली शपथ

मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केलं होतं. ...

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन - Marathi News | Udayanraje Bhonsle met the newly elected President Droupadi Murmu | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन

मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला. ...

BJP vs NCP: राष्ट्रवादी काँग्रेसकडून द्रौपदी मुर्मूंचे अभिनंदन अन् भाजपाला कोपरखळी, म्हणाले "प्लॅन फसला.." - Marathi News | Sharad Pawar led NCP leader Mahesh Tapase congratulates Droupadi Murmu but Trolls Pm Narendra Modi Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीकडून मुर्मूंचे अभिनंदन अन् भाजपाला कोपरखळी, म्हणाले "प्लॅन फसला.."

भाजपाला राष्ट्रवादीने लगावला टोला, पण याचा अर्थ काय.. वाचा सविस्तर ...

राष्ट्रपतींना नाही बडेजाव; त्यांची विनम्रता, संवेदनशीलता भावणारी - Marathi News | new President of india draupadi murmu Their modesty sensitivity felt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रपतींना नाही बडेजाव; त्यांची विनम्रता, संवेदनशीलता भावणारी

नवनिर्वाचित झालेल्या राष्ट्रपतींच्या आठवणी.... ...

भाजपाचा एकही आमदार नाही, तरीही केरळमध्ये द्रौपदी मुर्मूंना मतदान, काँग्रेस-डाव्यांमध्ये खळबळ - Marathi News | BJP has no MLA, But 1 votes for Draupadi Murmu in Kerala, excitement among Congress-Left | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा एकही आमदार नाही, तरीही केरळमध्ये मुर्मूंना मतदान, काँग्रेस-डाव्यांमध्ये खळबळ

President Election Result: केरळमध्ये भाजपाच्या द्रौपदी मुर्मु यांना एक मत मिळालं आहे. देशातील अनेक राज्यांत मुर्मूंच्या बाजूने झालेल्या क्रॉस व्होटिंगदरम्यान, केरळमध्ये मिळालेल्या या मताबद्दल भाजपाने आनंद व्यक्त केला आहे. ...