लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
डॉ. राजेंद्रप्रसाद व्यासपीठावरून खाली उतरले अन् केला वाकून नमस्कार! - Marathi News | Dr. Rajendra Prasad came down from the dais and bowed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. राजेंद्रप्रसाद व्यासपीठावरून खाली उतरले अन् केला वाकून नमस्कार!

देशाच्या बहुतांश राष्ट्रपतींचे पुणे शहरावर विशेष प्रेम ...

द्रौपदी मुर्मूंसाठी जबरदस्त क्रॉस व्होटिंग! राजस्थान ते आसामपर्यंत विरोधकांत उभी फूट, ममताही झाल्या फेल - Marathi News | President elected draupadi murmu gets bumper cross votes From Rajasthan to Assam congress lost most Mamata also failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुर्मूंसाठी जबरदस्त क्रॉस व्होटिंग! राजस्थान ते आसामपर्यंत विरोधकांत उभी फूट, ममताही फेल

देशातील 17 खासदार आणि 126 आमदारांनी पार्टी लाईनच्या वर येऊन द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. यामुळे त्यांचा अपेक्षे पेक्षाही मोठा विजय झाला आहे. ...

President Of India: राष्ट्रपतींचे खास अधिकार जे पंतप्रधानांकडेही नसतात, विशेष परिस्थितीत करता येतो वापर - Marathi News | President Of India: The special powers of the President, which are not even possessed by the Prime Minister, can be exercised in special circumstances | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींचे खास अधिकार जे पंतप्रधानांकडेही नसतात, विशेष परिस्थितीत करता येतो वापर

President Of India: आज आपण जाणून घेऊयात देशाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून राष्ट्रपतींकडे असणाऱ्या खास अधिकारांबाबत जे पंतप्रधानांकडेही नसतात. ...

आजचा अग्रलेख: द्रौपदींसाठी सोहराय! - Marathi News | the new era of draupadi murmu as a new president of india to hold the presidency as a tribal woman | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: द्रौपदींसाठी सोहराय!

महिला म्हणून दुसऱ्या असल्या तरी आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपतिपदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती असतील. ...

द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती! सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला - Marathi News | draupadi murmu is the new president of india first tribal woman to occupy the highest office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती! सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला

द्रौपदी मुर्मू या शाळेत वर्गाच्या मॉनिटर होत्या. त्या आता देशाच्या मॉनिटर बनल्या आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांच्या गावातील रहिवाशांनी व्यक्त केली.  ...

राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट? 16 आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना दिलं मत - Marathi News | 16 MLA of NCP-Congress in Maharashtra, have cross voted in presidential elections in 2022 favour of nda candidate droupadi murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट? 16 आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना दिलं मत

Presidential Election 2022 : देशभरात १०४ आमदारांची क्रॉस व्होटिंग केले असून त्यातील १६ राज्यातील असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. ...

'भारतीय संविधानाचे हेच सौंदर्य'; द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं ट्विट - Marathi News | Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadanvis has congratulated the new President Draupadi Murmu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारतीय संविधानाचे हेच सौंदर्य'; द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं ट्विट

द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलं आहे. ...

Presidential Election: एनडीएच्या द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती; एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट, म्हणाले... - Marathi News | Maharashtra Chief Minister Eknath Shinde has congratulated the new President Draupadi Murmu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनडीएच्या द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती; एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट, म्हणाले...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन केलं आहे. ...