लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील, एनडीए नेत्यांच्या विश्वास - Marathi News | Draupadi Murmu will get record votes from Maharashtra, NDA leaders believe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील, एनडीए नेत्यांच्या विश्वास

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार व आमदारांशी संवाद साधण्यासाठी द्रौपदी मुर्मू आल्या होत्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात एनडीएच्या नेत्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. ...

द्रौपदी मुर्मू : संघर्षरत आयुष्य आणि विलक्षण धैर्याचा सन्मान - Marathi News | spacial article on president candidate Draupadi Murmu A life of struggle and an honor of extraordinary courage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रौपदी मुर्मू : संघर्षरत आयुष्य आणि विलक्षण धैर्याचा सन्मान

राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज, १४ जुलै रोजी मुंबई भेटीसाठी येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी सार्वजनिक जीवनात केलेल्या वाटचालीचा वेध. ...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना देणार पाठिंबा, संजय राऊत यांच्याकडून सूचक संकेत - Marathi News | Shiv Sena to support Draupadi Murmu in presidential polls, hints from Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदारांच्या दबावानंतर शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार?  राऊतांचं मोठं विधान, म्हणाले...

President Election 2022: द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरत शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे, त्यामुळे पक्षात पुन्हा फूट पडू नये म्हणून उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. शिव ...