Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. Read More
मुंबई - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या ग्रंथाचे प्रकाशन ... ...
Draupadi Murmu: देशातील आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महिलांना योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बोलून दाखविली. ...
President Draupadi Murmu: कोणत्याही समाजाच्या संतुलित विकासासाठी सर्व सदस्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक असतो. महिला या समाजाच्या अविभाज्य अंग आहेत. महिलांची उपेक्षा करणारा समाज कधीच विकसित होऊ शकत नाही, असे ठोस प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांन ...
Lokmat Sakhi will meet the President today: लोकमत सखी मंचचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २५ कर्तृत्ववान सखी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आज, मंगळवारी सायंकाळी राजभवन येथे भेटणार ...