Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. Read More
देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींना नेमका पगार किती, निवासस्थान ते सुरक्षा यांच्याशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया. ...
santhal british rebellion in 1855: ३० जूनला हूल क्रांती दिवस पाळला जातो. किती जणांना माहिती आहे... १८५७ आधी काय घडलेले... त्या पराक्रमी समाजातून येतात आपल्या राष्ट्रपती... ...
Droupadi Murmu Real Name Story: देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातही भगवान शंकर असेल... पण... ...
Rashtrapati Bhavan Facts: द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. आता त्यांचे अधिकृत निवासस्थान हे रायसिना हिल्समधील राष्ट्रपती भवन हे असेल. या वास्तूचा इतिहास अनेक वर्षे जुना आहे. हे भवन १९१२ मध्ये बांधण्यास सुरुवात ...