२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
Drdo, Latest Marathi News
या चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचुकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक परीक्षण द्वारे करण्यात आले आहे. ...
मोसादने तैवानच्या कंपनीला हाताशी धरून छोट्याशा पेजर आणि वॉकीटॉकीमध्ये काही ग्रॅम स्फोटक वस्तू ठेवून लेबनानमध्ये हजारो बॉम्बस्फोट केले आहेत. ...
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र, व्हर्टिकल लॉन्चरने लॉन्च करण्यात आले होते. त्याने कमी ऊंचीवर हवेत तीव्र गतीने उडणाऱ्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला आणि ते नष्ट केले. ...
Ram Narayan Agarwal passed away: देशातील प्रख्यात शास्रज्ञ आणि अग्नी क्षेपणास्त्राचे जनक डॉ. राम नारायण अग्रवाल यांचं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. ...
Successful test of Agni-5: संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचं सांगत मिशन दिव्यास्त्र यशस्वी झाल्याची घोषणा करून DRDO च्या शास्त्रज्ञांचं ट्विटच्या माध्यमातून कौतुक केलं ...
दिल्ली, पुण्यातील DRDO ची पथके बुधवारी तपासणीच्या कारणास्तव पोहोचणार ...
20 किमीच्या परिघात मासेमारीवरही बंदी... ...
1000KG अण्वस्त्रं वाहून नेण्याची क्षमता...! ...