लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

अग्रलेख - निवडणूक रॅलींचा सुकाळ; 'दुर्लक्षित दुष्काळ' ! - Marathi News | Agralekh - 'Neglected drought' in two-thirds of the state! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - निवडणूक रॅलींचा सुकाळ; 'दुर्लक्षित दुष्काळ' !

कर्नाटक सरकारने २२८ पैकी ११७ तालुक्यात पहिल्या टप्प्यातच दुष्काळ जाहीर केला ...

दोन महिने आधीच शेत झाले रिकामे; नांगरणी करायला ही नाहीत पैसे - Marathi News | Two months ago the farm was empty; There is no money for plowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन महिने आधीच शेत झाले रिकामे; नांगरणी करायला ही नाहीत पैसे

दुष्काळामुळे दोन महिने आधीच झाले शेत रिकामे झाले असून यंदा नांगरणीचे दर देखील वाढलेले आहेत. ...

Koyna Dam सांगलीसाठी कोयनेतून ३००० क्युसेक्सचा विसर्ग; दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Discharge of 3000 cusecs from Koyne for Sangli; Relief to drought-stricken farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam सांगलीसाठी कोयनेतून ३००० क्युसेक्सचा विसर्ग; दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून शुक्रवारी सकाळपासून ९०० क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला आहे. पायथा वीजगृह २१०० आणि द्वार असे मिळून तीन हजार क्यूसेक्स सोडले जात आहे. ...

पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार - Marathi News | The crop insurance amount of the farmers in the first phase will be credited to the account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार

खरीप २०२३ च्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १५ एप्रिलपासून वर्ग होणार ...

Success Story : दुष्काळी परिस्थितीत पाणी व्यवस्थापन, येवला शेतकऱ्याची मिरची पिकातून कमाल  - Marathi News | Latest news farmer from Yeola cultivated chillies by managing water in drought conditions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : दुष्काळी परिस्थितीत पाणी व्यवस्थापन, येवला शेतकऱ्याची मिरची पिकातून कमाल 

येवला येथील शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीत पाणी व्यवस्थापन करत मिरची पिकवली. ...

Satara: दुष्काळी स्थिती; अनेक धरणांनी तळ गाठला, कोयनेत किती पाणीसाठा.. जाणून घ्या - Marathi News | Drought situation in Satara district, Koyna Dam still has 51 TMC of water storage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दुष्काळी स्थिती; अनेक धरणांनी तळ गाठला, कोयनेत किती पाणीसाठा.. जाणून घ्या

३१ मे पर्यंत या पाण्याचे नियोजन करावे लागणार ...

सांगलीसाठी कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढविला, दुष्काळी तालुक्यांना दिलासा - Marathi News | Increased release of water from Koyna for Sangli, relief to drought stricken taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीसाठी कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढविला, दुष्काळी तालुक्यांना दिलासा

टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज ...

सांगली जिल्ह्यात दुष्काळाचा पहिला बळी; मेंढपाळाचा पाण्यासाठी मृत्यू, प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | First victim of drought in Sangli district; A shepherd fell and died in the field while going to fetch water for goats and sheep | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात दुष्काळाचा पहिला बळी; मेंढपाळाचा पाण्यासाठी मृत्यू, प्रशासनाचे दुर्लक्ष

शेळ्या-मेंढ्यांकरिता पाणी काढण्यासाठी गेले असता शेततळ्यात पडून झाला मृत्यू ...