लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

राज्यामधील ऊस उत्पादकांना एफआरपीचे २९ हजार ६९६ कोटी - Marathi News | 29 thousand 696 crores of FRP to sugarcane growers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यामधील ऊस उत्पादकांना एफआरपीचे २९ हजार ६९६ कोटी

कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, तर जे कारखाने शेतकऱ्यांच्या पैसे देण्यात विलंब लावतील, अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. ...

झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका - Marathi News | drought update; Pomegranate orchards destroyed by water shortage, loss of lakhs rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका

विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. काहींनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे पुढील हंगामात किती उत्पादन देतील ही एक शंका आहे. ...

उत्पादन खर्च वाढल्याने साखरगाठींचा गोडवा शंभरीपार - Marathi News | Due to the increase in production costs, the sweetness of the sugar bales has increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादन खर्च वाढल्याने साखरगाठींचा गोडवा शंभरीपार

किरकोळ बाजारात सध्या साधारण साखरगाठींचा भाव ८० तर शुभ्र साखरगाठींचा भाव १०० रुपये किलो ...

या तालुक्यातील ४२ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७ कोटी दुष्काळी अनुदान - Marathi News | 42 thousand farmers of this taluk will get 37 crore drought subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या तालुक्यातील ४२ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७ कोटी दुष्काळी अनुदान

बार्शी तालुक्यातील ४१ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या ३७०५४ हेक्टर क्षेत्रासाठी ३७ कोटी ४७ लाख रुपये अनुदान आले आहे. आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. ...

दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट! - Marathi News | Inflammation increased, 289 villages in Latur district were affected; long walk for a pot of water! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. ...

पुणे विभागात पावणेसात लाख नागरिक टंचाईच्या छायेत; ३३४ गावांना टँकरचा आधार - Marathi News | In Pune Division, fifty-seven lakh citizens are under the shadow of scarcity; Tanker support to 334 villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात पावणेसात लाख नागरिक टंचाईच्या छायेत; ३३४ गावांना टँकरचा आधार

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १५७ टँकर सुरू असून, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात ९२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे... ...

दुष्काळात को‘रड’; सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये ६९ टीएमसीच साठा शिल्लक! - Marathi News | Only 69 TMC of storage remains in major dams in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुष्काळात को‘रड’; सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये ६९ टीएमसीच साठा शिल्लक!

सिंचन मागणी कायम  ...

दुष्काळामुळे १ हजार ५०० हेक्टरवर चाऱ्यांची पेरणी, शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप - Marathi News | Fodder sowing on 1 thousand 500 hectares due to drought, distribution of seeds to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळामुळे १ हजार ५०० हेक्टरवर चाऱ्यांची पेरणी, शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप

अनेक धरणे तसेच तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने आता शासनाकडून गाळामध्ये चाऱ्याची पेरणी करण्यात येणार आहे. ...