लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

दुष्काळात पशुधन व्यवस्थापन करतांना काय नियोजन करावे? वाचा - Marathi News | What should be planned while managing livestock during drought? Read on | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळात पशुधन व्यवस्थापन करतांना काय नियोजन करावे? वाचा

दुष्काळ सदृश्य परिस्थितीत पशुधन व्यवस्थापनावर डॉ. ए. एस. जिंतुरकर यांचा मोलाचा सल्ला ...

लिंबू बागांना अवकाळीचा फटका; मिळतोय उच्चांकी बाजारभाव - Marathi News | Lemon orchards hit by bad weather; Getting the highest market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबू बागांना अवकाळीचा फटका; मिळतोय उच्चांकी बाजारभाव

अवकाळी पावसाचा फटका लिंबू पिकाच्या हस्त बहराला बसला. योग्य प्रमाणात फूल आणि फळधारणा झाली नाही. अजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असून, या कालावधीत लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

Onion Export; कांदा निर्यात सुरु असती तर मिळाले असते इतके परकीय चलन - Marathi News | Onion Export; So much foreign exchange would have been earned if onion export started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export; कांदा निर्यात सुरु असती तर मिळाले असते इतके परकीय चलन

चार महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवरील बंदीमुळे जेएनपीए बंदरातून महिन्याकाठी चार हजार कंटेनर्सद्वारे होणारी एक लाख टन कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. ...

नववर्षातील नियोजन : ठेक्याने शेती देण्यावर भर, यांत्रिकीकरण वाढले - Marathi News | Planning in the New Year: Emphasis on contract farming, increased mechanization | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नववर्षातील नियोजन : ठेक्याने शेती देण्यावर भर, यांत्रिकीकरण वाढले

शेतमालाचे दर, सालगडाचे वाढलेले पगार, रासायनिक खताचे वाढलेले भाव, शेतीमध्ये वाढलेले यांत्रिकीकरण यामुळे ठेक्याने शेती देण्यावर अनेकांचा भर. ...

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार - Marathi News | The examination fee of class 10-12 students in drought-affected areas will be refunded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार

शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती राज्य मंडळस्तरावरून करण्यात येणार आहे. ...

चक्क चारा गेला चोरीला; दुष्काळाची अशी ही सुरुवात - Marathi News | The fodder was stolen; This is the beginning of drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चक्क चारा गेला चोरीला; दुष्काळाची अशी ही सुरुवात

सहा एकरवरील ज्वारीचा शेतात पेंड्या बांधून ठेवलेला ७ टन ज्वारीच्या कडब्याचा चारा गेला चोरीला. ...

ना दुष्काळाची चिंता ना अवकाळीचा फटका; आता वर्षभर पुरेल हिरवा चारा - Marathi News | Neither worry of drought or unseasonal rain; Now there is enough green fodder for the whole year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना दुष्काळाची चिंता ना अवकाळीचा फटका; आता वर्षभर पुरेल हिरवा चारा

कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर या तंत्रज्ञानाचा वापर करून चारानिर्मिती करता येते. सध्याच्या दुष्काळी परिस्थिती बघता या चारानिर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करत आपण पोषक चारा निर्माण करू शकतो. ...

राज्यात दुष्काळाच्या झळा; धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा - Marathi News | Drought in the state; Only 40 percent water storage in dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुष्काळाच्या झळा; धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा

राज्यात मार्चअखेरच पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असून यंदा याच दिवशी सुमारे ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ...