लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

अरबी समुद्रात भूकंपाचे धक्के! ४.१ रिश्टरची तीव्रता - Marathi News | Earthquakes in the Arabian Sea! 4.1 Richter magnitude | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अरबी समुद्रात भूकंपाचे धक्के! ४.१ रिश्टरची तीव्रता

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली माहिती ...

बिन पाण्याचा हवेवरचा गहू; पेरणी झाली की थेट काढणीच - Marathi News | Wheat without water; Direct harvest after sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिन पाण्याचा हवेवरचा गहू; पेरणी झाली की थेट काढणीच

खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर जिगरबाज दुष्काळी शेतकऱ्यांनी निसर्गावर मात करीत रबी हंगामातील बिनपाण्याचा गहू पिकविण्याची आणि चांगले उत्पन्न घेण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. कोणतेही खत व औषधांशिवाय या गव्हाचे उत्पन्न घेतले जात असून पेरणी झाल्यान ...

पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांची तारांबळ, आता रब्बी पिकांची मदार शेततळ्यांवर - Marathi News | Due to water shortage, farmers are starving, now rabi crops are on the farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांची तारांबळ, आता रब्बी पिकांची मदार शेततळ्यांवर

यंदा हरभरा, कांदा लागवड वाढली असून, पाण्याअभावी शेकडो हेक्टर जमीन पड़िक ठेवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. ...

राज्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कायमस्वरूपी योजना - Marathi News | A permanent plan to alleviate drought in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कायमस्वरूपी योजना

राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळ घोषित करण्यात आला. सध्या एकूण २१८ तालुक्यांमध्ये, म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा जलशास्त्रीय दुष्काळ आहे. ...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पुनर्गठन होणार - Marathi News | Loan restructuring will be done only after the consent of drought affected farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पुनर्गठन होणार

राज्यातील दुष्काळग्रस्त ४० तालुके तसेच १०२१ मंडळातील शेतकऱ्यांच्या संमतीनंतर कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. पुनर्गठन करण्याची प्रक्रिया ३० एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज ...

नाशिक जिल्हा दुष्काळाच्या छायेत, 116 टँकरद्वारे पाणीपुरवठा ​​​​​​​ - Marathi News | Latest News Water supply through 116 tankers in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील डिसेंबरला शून्य टँकर, यंदा शंभरी, नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती

यंदा नाशिक जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील टँकरची संख्या 116 पर्यंत पोहोचली आहे. ...

राज्यात ड्रोन मिशन राबविण्यास मान्यता; कसा होईल शेतीला फायदा? - Marathi News | approval to implementation of drone missions in the state; How will benefit for agriculture? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ड्रोन मिशन राबविण्यास मान्यता; कसा होईल शेतीला फायदा?

राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाची उपयुक्तता व वाढता वापर विचारात घेता राज्यामध्ये अत्याधुनिक ज्ञानावर आधारीत ड्रोन मिशनची आखणी व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि एक सर्वसमावेशक यंत्रणा तयार होणार. ...

टेंभू योजनेचे आवर्तन सुरू - Marathi News | Tembu Yojana water irrigation started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेंभू योजनेचे आवर्तन सुरू

आशिया खंडातील सर्वातमोठी व दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन अखेर बुधवारी सकाळी सुरू झाले. त्यामुळे कडेगाव तालुक्यासह दुष्काळी खानापूर, आटपाडी आदी तालुक्यातील टेंभूच्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त ...