लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

Maharashtra: दुष्काळ जाहीर झाला; मात्र कार्यवाहीबाबत संभ्रम; पंचनामे की सरसकट मदत? - Marathi News | A famine was declared; But confusion about the proceedings; Panchnama or general help? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळ जाहीर झाला; मात्र कार्यवाहीबाबत संभ्रम; पंचनामे की सरसकट मदत?

मदत नेमकी केव्हा मिळेल, हे आताच सांगणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.... ...

दुष्काळ सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी आहे का?; विरोधी पक्षनेत्याचा सवाल - Marathi News | Is Drought To Appease Ruling MLAs?; Leader of Opposition Vijay Wadettiwar Target CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळ सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी आहे का?; विरोधी पक्षनेत्याचा सवाल

सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना, वडेट्टीवारांची टीका ...

"दुष्काळ जाहीर करताना पक्षपात, विरोधी आमदारांचे तालुके निवडून-निवडून बाहेर" - Marathi News | "Partisanism while declaring drought in maharashtra, the opposition MLAs' talukas are selected and left out", Jitendra Awhad on Shinde-fadanvis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दुष्काळ जाहीर करताना पक्षपात, विरोधी आमदारांचे तालुके निवडून-निवडून बाहेर"

दुष्काळी तालुके जाहीर करताना त्यामध्ये देखील राजकारण करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...

"दुष्काळ दबक्या पावलांनी येतो, पुन्हा पाहणी करावी"; शेतकऱ्यांसाठी मनसेनं केली मागणी - Marathi News | "Famine comes with heavy footsteps in farmers life"; should be re-inspected; MNS demanded for drought at government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दुष्काळ दबक्या पावलांनी येतो, पुन्हा पाहणी करावी"; शेतकऱ्यांसाठी मनसेनं केली मागणी

मनसेनंही हा प्रश्न घेऊन सरकारला सवाल केला आहे. ...

दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांना काय सवलती मिळणार? - Marathi News | What concessions will be given to the 40 talukas declared drought? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांना काय सवलती मिळणार?

जाणून घ्या.. ...

आजचा अग्रलेख: दुष्काळ हवा कोणाला? नैसर्गिक संकटाची अपेक्षा कोणी स्वत:हून करतं का? - Marathi News | Main Editorial on Who Wants a Drought and Does anyone expect a natural disaster in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: दुष्काळ हवा कोणाला? नैसर्गिक संकटाची अपेक्षा कोणी स्वत:हून करतं का?

चालू हंगामात पावसाने लहरीपणा दाखविल्याने राज्याच्या अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती ...

आणेवारी, पैसेवारी म्हणजे काय? दुष्काळाशी त्याचा कसा संबंध? - Marathi News | What is Anewari, Paisewari? How does it relate to drought? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आणेवारी, पैसेवारी म्हणजे काय? दुष्काळाशी त्याचा कसा संबंध?

कशी काढतात आणेवारी? जाणून घ्या... ...

सहा हजार गावांतील दुष्काळस्थितीकडे ‘महसूल’ची डोळेझाक  - Marathi News | "Revenue" turned a blind eye to the drought situation in six thousand villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा हजार गावांतील दुष्काळस्थितीकडे ‘महसूल’ची डोळेझाक 

सुधारीत ५३ पैसेवारी : १३७८ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी जाहीर ...