लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

दुष्काळ जाहीर होणार का? १५ जिल्ह्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची पडताळणी सुरू - Marathi News | Will drought be announced? Verification of crops and moisture in 15 districts of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ जाहीर होणार का? १५ जिल्ह्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची पडताळणी सुरू

कृषी विभाग करणार अहवाल ...

दुष्काळ तपासणीचं काम सुरू, राज्यात ४२ तालुक्यांचा समावेश - Marathi News | Drought survey work has started, 42 talukas are included in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ तपासणीचं काम सुरू, राज्यात ४२ तालुक्यांचा समावेश

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पहिला निकष लागू होत असला तरी त्यासंदर्भात आता कृषी विभागाने १५ जिल्ह्यांमधील ४२ तालुक्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची स्थिती पडताळणीचे काम हाती घेतले आहे. याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर दुष्काळाची तीव्रता तपासून त्या ...

वीर धरणातून थेंबभरही विसर्ग नाही, बंधारे अजूनही कोरडेच - Marathi News | Not even a drop has been released from Veer Dam, the check dams are still dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीर धरणातून थेंबभरही विसर्ग नाही, बंधारे अजूनही कोरडेच

सरासरीच्या कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी एकही थेंब वीर धरणातून विसर्ग झाला नाही. एकदाही नीरा नदीचे पात्रात खळखळून वाहिले नाही. त्यामुळे नीरा नदीच्या दोन्ही काठावरील, तसेच 'वीर'च्या डाव्या उजव्या कालव्यावरील शेतकरी आताच धास्तावले आहेत. ...

नुकसानीनंतर ७२ तासांत तक्रार केली तरच मदत! - Marathi News | Help only if reported within 72 hours of loss! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुकसानीनंतर ७२ तासांत तक्रार केली तरच मदत!

पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास उलटले तरी शेतात पाणी साचलेले आहे किवा नुकसानीपर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे, तर शासनाकडून पीक पंचनामा झाल्याशिवाय मदत मिळणार नाही. ...

हवामानातील टोकाच्या बदलांमुळे जगभरातील ४३.१ दशलक्ष मुलांवर विस्थापनाची वेळ - Marathi News | 43.1 million children worldwide due to time displacement due to extreme climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानातील टोकाच्या बदलांमुळे जगभरातील ४३.१ दशलक्ष मुलांवर विस्थापनाची वेळ

९५% मुलांचे पूर आणि वादळामुळे विस्थापन  ...

ड्रोनने फवारणी करताय, किती पैसे मोजावे लागतील? - Marathi News | How much does drone spraying cost? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रोनने फवारणी करताय, किती पैसे मोजावे लागतील?

पारंपारिक कृषी पध्दतींमध्ये किटकनाशकांची फवारणी मनुष्यचलित किंवा ट्रॅक्टर बसवलेल्या फवारणी यंत्राच्या सहाय्याने केली जाते, ज्यामध्ये किटकनाशके आणि पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते आणि फवारणीचा मोठा भाग पर्यावरणात वाया जातो. ...

पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात ६५ टक्केच बरसला; दुष्काळी भागात चिंताजनक स्थिती   - Marathi News | As much as 306 mm rain deficit in Satara district, Worrying situation in drought prone areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात ६५ टक्केच बरसला; दुष्काळी भागात चिंताजनक स्थिती  

तब्बल ३०६ मिलीमीटर तूट   ...

बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर - Marathi News | Drought-like situation in Beed district, Paisewari announced | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर

पावसाने पाठ फिरविल्याने पिकांना बसला फटका ...