लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

...जेव्हा शेतकरी आमदाराच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतात - Marathi News | Farmers Cried in front of Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...जेव्हा शेतकरी आमदाराच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतात

विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल. ...

मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून शेतकऱ्याने दिले चॉकलेट - Marathi News | Chocolate given by the farmer as a gift to the Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून शेतकऱ्याने दिले चॉकलेट

मुख्यमंत्र्यांनीही ते चॉकलेट आनंदाने स्वीकारले. ...

दीड लाख हेक्टरवरील पिकांचे पुणे विभागात नुकसान : दीपक म्हैसेकर - Marathi News | Damage in Pune area of 1.5 lakh hectares | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दीड लाख हेक्टरवरील पिकांचे पुणे विभागात नुकसान : दीपक म्हैसेकर

विभागीय आयुक्तांनी केली कासेगाव येथे द्राक्ष बागेची पाहणी ...

उत्तर महाराष्टत ओल्या दुष्काळाचे सावट - Marathi News |  Wet drought conditions in northern Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्तर महाराष्टत ओल्या दुष्काळाचे सावट

यंदाच्या वर्षी वरूणराजाने आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने आतापर्यंत नाशिक विभागात एकूण १६८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के पाऊस जादा झाला आहे. ...

‘शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गावपातळीवर सर्वेक्षण’ - Marathi News | 'Village survey on loss of farmers' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गावपातळीवर सर्वेक्षण’

जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

छावण्यांसाठी झाले २०० कोटी खर्च, पण पशुधन वाचले ७०० कोटींचे : राजेंद्र भोसले - Marathi News | 6 crores was spent for the cantonments, but the livestock was saved by 2 crores: Rajendra Bhosale | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छावण्यांसाठी झाले २०० कोटी खर्च, पण पशुधन वाचले ७०० कोटींचे : राजेंद्र भोसले

सोलापूर जिल्हा; सुरुवातीपासून नियोजन केल्याने चारा खर्चात नाही गडबड ...

नव्याने येणाऱ्या सरकारसमोर ओल्या दुष्काळाचे आव्हान - Marathi News | The Wet drought challenges the new government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्याने येणाऱ्या सरकारसमोर ओल्या दुष्काळाचे आव्हान

सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे. ...

सोयाबीन, कापसाला फुटले अंकुर :  नुकसानीचे पंचनामे करणार कधी? - Marathi News | Soyabean, cotton sprouted seeds: When will the panchanama of damaged? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोयाबीन, कापसाला फुटले अंकुर :  नुकसानीचे पंचनामे करणार कधी?

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. पावसामुळे शेतात कापलेल्या सोयाबीनला अंकुर फुटले तर कापसाचे बोंड गळून पडले. पावसामुळे भिजलेले पीक शेतात पडून आहे. ...