लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

९० हजार ग्रामस्थांना ४६ टँकरचा आधार - Marathi News | Support of 1 tanker to 90 thousand villagers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :९० हजार ग्रामस्थांना ४६ टँकरचा आधार

सप्टेंबरच्या अखेरीसही तालुक्यातील ३१ गावांना ४६ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ...

देशातील 12 % नागरिक 'पिण्याच्या पाण्यापासून वंचित', घराजवळ मिळेना पाणी - Marathi News | About 12% of the country's citizens are deprived of water, and there is no access to water near their homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 12 % नागरिक 'पिण्याच्या पाण्यापासून वंचित', घराजवळ मिळेना पाणी

औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील दोन चिमुकल्या मुलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी चक्क गावापासून 14 किमी लांब रेल्वेनं प्रवास करावा लागतो ...

परभणी : टंचाई निवारणासाठी ५३९ विहिरींचे प्रस्ताव - Marathi News | Parbhani: Proposal of 90 wells for eradication of scarcity | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : टंचाई निवारणासाठी ५३९ विहिरींचे प्रस्ताव

दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़ ...

नेकनूर येथील बाजारात जनावरांचे भाव कोसळले - Marathi News | Animal prices plummeted in Nekanur market | Latest beed News at Lokmat.com

बीड :नेकनूर येथील बाजारात जनावरांचे भाव कोसळले

शेतशिवारात कुठेही चारा नसल्यामुळे त्यांना कसे जगवावे, याच विचारात बळीराजाची मती गुंग झाली आहे. जनावराच्या बाजारात भाव कोसळले होते. ...

स्मारकांपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा : प्रकाश आंबेडकर - Marathi News | people's basic needs are more important than statues ; says prakash ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मारकांपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा : प्रकाश आंबेडकर

खासगी धरणांमधील पाणी वीजनिर्मिती ऐवजी दुष्काळी भागाला देण्यात यावे अशी भूमिका वंचित आघाडीने मांडली. ...

ऐन पावसाळ््यात जिल्हाभरात ७४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | Water supply through 3 tankers across the district during the rainy season | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऐन पावसाळ््यात जिल्हाभरात ७४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

भर पावसाळ््यात ७४३ टँकर सुरु आहेत. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून, अजून तहान भागवण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे ...

पुणे विभागातील अकरा लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Tanker water supply to eleven lakh citizens of Pune region | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे विभागातील अकरा लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

पुणे विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरीत जिल्ह्यात टँकर सुरु आहेत... ...

दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या - Marathi News | Two days a farmer commits suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या

दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...