लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप  - Marathi News | 73% of the state under the shadow of drought, neglect of the rulers; Sharad Pawar's allegation  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 

१९ जिल्ह्यांतील ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ १६ तालुक्यांत आहे. एकंदरीत ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ही स्थिती जूनअखेरपर्यंत राहिल्यास राज्यातील परिस्थिती भीषण होण्याची शक्यता आहे, याकडे पवार यांनी सरकारच ...

Satara: पाणीदार भांडवली दुष्काळाचं ‘भांडवल’; टॅंकरमुक्त गारवडीही सोसतेय टंचाईच्या झळा - Marathi News | Water is the real capital of the capital located in the mountains in Man taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाणीदार भांडवली दुष्काळाचं ‘भांडवल’; टॅंकरमुक्त गारवडीही सोसतेय टंचाईच्या झळा

सातारा : माण तालुक्यात डोंगरात वसलेल्या भांडवलीचं खरं भांडवल पाणीच. त्यामुळे भांडवलीतून दुष्काळाच्यावेळी इतर गावांना आणि छावण्यांनाही पाणीपुरवठा व्हायचा. ... ...

Sharad Pawar : राज्यात पाणी नाही, चारा नाही, शरद पवार यांनी सरकारकडे 'काय' मागणी केली? - Marathi News | Latest News Drought situation critical in 40 talukas of states says Sharad Pawar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sharad Pawar : राज्यात पाणी नाही, चारा नाही, शरद पवार यांनी सरकारकडे 'काय' मागणी केली?

आज शरद पवार यांनी दुष्काळाच्या सद्यस्थितीवर मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ...

राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या! - Marathi News | Sharad Pawar made 7 important demands to the state government over drought situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या वतीने सरकारकडे अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. ...

Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं - Marathi News | Drought Story Five lakhs spent on water to sustain orchards; Still the no good income from farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं

माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. ...

दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जत तालुक्यात साडेतीन लाख पशुधन संकटात - Marathi News | Due to drought in Jat taluka of Sangli double scarcity of fodder and scarcity of water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जत तालुक्यात साडेतीन लाख पशुधन संकटात

चारा व पाणीटंचाईचे दुहेरी टंचाई : जनावरांची कवडीमोल दराने विक्री ...

दोन महिन्यांपासून राज्याला पूर्णवेळ कृषी सचिव नाही - Marathi News | The state has not had a full-time agriculture secretary for two months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन महिन्यांपासून राज्याला पूर्णवेळ कृषी सचिव नाही

राज्याला दोन महिन्यांपासून पूर्णवेळ कृषी सचिव नाही. शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्याकडे कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्याकडेच अल्पसंख्यांक विकास विभागाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. ...

सांगली जिल्ह्यातील तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठा, आता ‘वरुण राजा’चीच आस  - Marathi News | Only 13 percent water storage in the lakes of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठा, आता ‘वरुण राजा’चीच आस 

कोयनेत २५.४५ टक्के, तर वारणेत ३५.१८ टक्के पाणी ...