लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

  गणेश विसर्जनवेळी इंद्रायणीत बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Two persons from Pimpri-Chinchwad drowned in Indrayani river; The body of one was found | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :  गणेश विसर्जनवेळी इंद्रायणीत बुडून दोघांचा मृत्यू

Pimpari News: एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हवालदार वस्ती, आळंदी रोड येथील इंद्रायणी नदीत रविवारी (दि. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. ...

प्राणहिता नदीत युवकाला जलसमाधी; तेलंगणाच्या हद्दीत आढळला मृतदेह - Marathi News | Jalasamadhi to the youth in Pranhita river; Body found in Telangana border | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्राणहिता नदीत युवकाला जलसमाधी; तेलंगणाच्या हद्दीत आढळला मृतदेह

Drowing Case :दरम्यान सदर दुर्घटनेची माहिती आरोग्य विभागात कार्यरत असणारे हसरत पठाण व  हिमायत शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांना सांगितली. ...

खेळता-खेळता तलावात बुडून चुलत बहिण -भावाचा करूण अंत - Marathi News | Cousin drowned in the lake while playing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेळता-खेळता तलावात बुडून चुलत बहिण -भावाचा करूण अंत

Drowning Case : जांभूळ शिवारातील शेतात गोरख जोशी यांचा परिवार राहतो. सकाळी आई वडील हे बाहेरगावी गेले होते. ...

झारखंड: करमा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, सात मुलींचा बुडून मृत्यू  - Marathi News | Seven girls drowned in Karma immersion accident in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करमा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, सात मुलींचा बुडून मृत्यू 

Jharkhand News: झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे. ...

मन्याड धरणात मालेगावचा तरुण बुडाला - Marathi News | A young man from Malegaon drowned in Manyad dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मन्याड धरणात मालेगावचा तरुण बुडाला

नांदगाव तालुक्यातील मन्याड धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या मालेगाव येथील तरुण बुडाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तरुणासोबत आणखी दोघे जण होते. ते बचावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

अमरावतीत होडी उलटून ११ जण बुडाले; वर्धा नदीत दुर्घटना, नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले - Marathi News | 11 drown after boat capsizes in Amravati Accident in Wardha river pdc | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत होडी उलटून ११ जण बुडाले; वर्धा नदीत दुर्घटना, नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले

मुसळधार पाऊस कोसळल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. ...

अर्ध्या तोळं सोन्यासाठी एकजण बुडाला तर दोघं बचावले; जीव वाचवणारा 'देवमाणूस' निघून गेला - Marathi News | One drowned for half tola of gold, and two survived; The 'Godman' who saved lives is gone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्ध्या तोळं सोन्यासाठी एकजण बुडाला तर दोघं बचावले; जीव वाचवणारा 'देवमाणूस' निघून गेला

Drowning Case : ही घटना घडल्यानंतर येथील गजराज बोटिंग क्लबचे कर्मचाऱ्यांनी बोटच्या सहाय्याने व गळाच्या मदतीने विष्णू यांचा शोध घेण्याचा रात्री उशीरा पर्यंत प्रयत्न केला. ...

खोल पाण्यातून गाय बाहेर काढणे जीवावर बेतले; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man drowns in lake at Bhandara Pavani Taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खोल पाण्यातून गाय बाहेर काढणे जीवावर बेतले; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

पवनी तालुक्याच्या वाहीची घटना. खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि रुपेश व गाय दोघेही पाण्यात बुडाले. ...