लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ.रणजीत पाटील

डॉ.रणजीत पाटील

Dr.ranjit patil, Latest Marathi News

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत १९५ कि.मी. चे रस्ते होणार : ८५ कि.मी.च्या रस्त्यांना मंजुरी! - Marathi News | Chief Minister of the village road, 195 km Roads to be approved: 85 kms roads sanctioned! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत १९५ कि.मी. चे रस्ते होणार : ८५ कि.मी.च्या रस्त्यांना मंजुरी!

अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत  ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्त ...

प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील - Marathi News | Efforts to bring process industry: Guardian Minister Dr. Ranjeet Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.  ...

अकोला जिल्हय़ातील समस्या मार्गी लावू ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Solve problems in Akola district; Chief Minister's Guilty | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ातील समस्या मार्गी लावू ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नागपूर येथील विधान भवनातील मंत्रीमंडळाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील विकास कामांसह विविध प्रश्नाचा मंगळवारी आढावा घेतला. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्न सकारात्मक घेत त्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. जिल्ह्यातील विव ...

जीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे - डॉ. रणजित पाटील - Marathi News | Reading skills should increase for success in life - Dr. Ranjeet Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे - डॉ. रणजित पाटील

जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. ...

पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडे झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांने दिली कबुली! - Marathi News | Confessions of the Guardian Minister's Assistant Theft! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडे झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांने दिली कबुली!

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे खासगी स्वीय सहायक  यांच्याकडे झालेल्या चोरीतील मुद्देमाल खदान पोलिसांनी चोरट्यांकडून  सोमवारी जप्त केला. या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता,  न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

पालकमंत्र्यांनी घेतला कृषी, अन्न प्रक्रिया प्रदर्शनाचा आढावा - Marathi News | Guardian Minister reviewed agriculture, food processing exhibition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांनी घेतला कृषी, अन्न प्रक्रिया प्रदर्शनाचा आढावा

अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्यावतीने ५ ते ७ जानेवारी २0१८  या कालावधीत अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया  प्रदर्शनाचा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी आढावा घेतला. ...

असंघटित बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री - Marathi News | Towards Unorganized Construction Worker's Hometown - Guardian Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :असंघटित बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री

शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ बांधकाम कामगारांनी घ्यावा, असे आवाहन करून असंघटीत बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी गावठाण जमिन मिळण्याकरीताही निश्‍चित प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. ...

बीकेसी बेकायदा फूड कोर्ट: रणजीत पाटील यांनी आरोप फेटाळले, पदाचा गैरवापर केला नाही - Marathi News | BKC illegal food court: Ranjit Patil rejects charge, misuses office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी बेकायदा फूड कोर्ट: रणजीत पाटील यांनी आरोप फेटाळले, पदाचा गैरवापर केला नाही

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका बेकायदा फूड कोर्टला संरक्षण देण्यासाठी पदाचा गैरवापर केला नाही, असे म्हणत, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. ...