लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

पुरवठादारांनी ड्रग्ज तस्करीचा बदलला पॅटर्न; उपनगरांना केले लक्ष्य - Marathi News | Suppliers have changed the pattern of drug trafficking Suburbs are targeted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरवठादारांनी ड्रग्ज तस्करीचा बदलला पॅटर्न; उपनगरांना केले लक्ष्य

महामार्गानजीक असणाऱ्या ठिकाणांना विशेष प्राधान्य ...

दुचाकीचालक निघाला ड्रग पेडलर, ११ लाखांची एमडी पावडर जप्त - Marathi News | Biker turned out to be a drug peddler, MD powder worth 11 lakhs seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीचालक निघाला ड्रग पेडलर, ११ लाखांची एमडी पावडर जप्त

Nagpur : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली कारवाई ...

Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | No drug pills found The youth took the extreme step in the addiction center itself in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल

नशेच्या पदार्थ पुरवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, तरुणाच्या आईची पोलिसांना विनंती ...

‘नार्कोटिक्स’मधून बोलत असल्याचे सांगून फसवणाऱ्या चौघांना अटक; पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलकडून कारवाई - Marathi News | Four arrested for deceiving by claiming to be speaking from Narcotics Action by Cyber Cell of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘नार्कोटिक्स’मधून बोलत असल्याचे सांगून फसवणाऱ्या चौघांना अटक; पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलकडून कारवाई

तुमच्या नावाने जात असलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून महिलेची २४ लाखांची फसवणूक केली ...

कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत - Marathi News | A notorious gangster runs a drug syndicate from prison; Help of mother, sister and brother-in-law | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत

‘एनडीपीएस’ पथकाच्या कारवाईत पर्दाफाश ...

PM मोदींनी 'मन की बात'मध्ये केली मोठी घोषणा, 140 कोटी भारतीयांना होणार थेट फायदा! जाणून घ्या काय आहे 'MANAS' - Marathi News | PM Modi made a big announcement in 'Mann Ki Baat', 140 crore Indians will benefit directly! Know what is MANAS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी 'मन की बात'मध्ये केली मोठी घोषणा, 140 कोटी भारतीयांना होणार थेट फायदा! जाणून घ्या काय आहे 'MANAS'

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाची सुरुवातत पॅरिस ऑलिम्पिकपासून केली. याशिवाय पीएम मोदींनी मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये विजयी झालेल्या भारतीय खेळाडूंना फोनवरून शुभेच्छा दिल्या. ...

ड्रग्स तस्करी प्रकरणात ममता कुलकर्णीला दिलासा, पुराव्यांअभावी उच्च न्यायालयाकडून क्लीनचीट - Marathi News | Relief to Mamata Kulkarni in drug smuggling case, cleancheat from High Court due to lack of evidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स तस्करी प्रकरणात ममता कुलकर्णीला दिलासा, पुराव्यांअभावी उच्च न्यायालयाकडून क्लीनचीट

Mamata Kulkarni :अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्स तस्करी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पुराव्यांअभावी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच ममता कुलकर्णीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे. ...

३१ किलोच्या अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी सुफीया खानला अटक, दाऊदचा हस्तक असल्याचा संशय - Marathi News | Sufia Khan arrested in case of 31 kg drug smuggling, suspected to be Dawood's handiwork | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ किलोच्या अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी सुफीया खानला अटक, दाऊदचा हस्तक असल्याचा संशय

Mumbai Crime News: गेल्या २६ जून रोजी नवी मुंबईतील वाशी येथून जप्त करण्यात आलेल्या ३१ किलो अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी सुफीया खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ...