लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई

Dubai, Latest Marathi News

दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात; ‘क्लाउड सीडिंग’ने केला घात; दीड वर्षाचा पाऊस एका दिवसात - Marathi News | Vehicles submerged in water due to floods in Dubai Ambush by Cloud Seeding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात; ‘क्लाउड सीडिंग’ने केला घात

वाळवंटी दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात;  लोक झोपले विमानतळावर ...

Video: दुबईच्या पावसात अडकला राहुल वैद्य; पाण्यातून वाट काढत म्हणाला, 'हबीबी...' - Marathi News | singer Rahul Vaidya caught amidst flood in Dubai shares video explains how is the situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: दुबईच्या पावसात अडकला राहुल वैद्य; पाण्यातून वाट काढत म्हणाला, 'हबीबी...'

गायक राहुल वैद्यचे दुबईत हाल, बघा Video ...

दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस झाला एकाच दिवसात; विमानतळ तुंबले - Marathi News | A year's worth of rain fell in a single day in dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस झाला एकाच दिवसात; विमानतळ तुंबले

मुसळधार पावसामुळे दुबईच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली तसेच विमानतळावर पाणीच पाणी झाले होते. ...

ऐश्वर्या राय बच्चनचं आहे दुबईत महागडं घर, किंमत वाचून व्हाल थक्क - Marathi News | Aishwarya Rai Bachchan owns an expensive house in Dubai, you will be shocked to read the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय बच्चनचं आहे दुबईत महागडं घर, किंमत वाचून व्हाल थक्क

अमिताभ बच्चन यांची ही सून ऐश्वर्या ही सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

आता दुबईमध्येही भारताचा बोलबाला, 'या' स्वदेशी App च्या मदतीनं करू शकणार UPI Payment - Marathi News | Now India dominates even in Dubai UPI Payment with phone pe digital payment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता दुबईमध्येही भारताचा बोलबाला, 'या' स्वदेशी App च्या मदतीनं करू शकणार UPI Payment

PhonePe UPI Payment Dubai : भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट सर्व्हिस कंपनीनं संयुक्त अरब अमिरातीमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. भारतानं अलीकडेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत UPI पेमेंटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता ...

दोन इंजिनीयरची जोडी जमली.. नोकरी सोडली अन् शेतीतील केळी दुबईला निर्यात केली - Marathi News | A pair of two engineers got together.. quit their jobs and export the bananas from the farm to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन इंजिनीयरची जोडी जमली.. नोकरी सोडली अन् शेतीतील केळी दुबईला निर्यात केली

दोन्हीही अभियंत्यांनी नोकरी न करता शेतीस प्राधान्य दिले, घरी भरपूर शेती असल्यामुळे नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न त्यांना सहज शेतीतून तयार होते. ...

व्यापाऱ्याला लागली शेतीची गोडी; दुष्काळी जतमधून क्रिमसन सिडलेस द्राक्षाची युरोप, दुबईची वारी - Marathi News | The trader interest in farming; Crimson seedless grape variety export to Europe & Dubai from droughty Jat Taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्याला लागली शेतीची गोडी; दुष्काळी जतमधून क्रिमसन सिडलेस द्राक्षाची युरोप, दुबईची वारी

कायम दुष्काळी तालुका अशी जतची ओळख आहे. पण, याच जत तालुक्यात प्रयोगशील शेतकऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जत येथील प्रगतशील शेतकरी सिकंदर पटाईत यांनी सिडलेस क्रिमसन वाणाची द्राक्ष लागण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...

निर्यातक्षम केळी दरात अचानक घसरण कशामुळे? कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | What caused the sudden drop in exportable banana prices? How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातक्षम केळी दरात अचानक घसरण कशामुळे? कसा मिळतोय बाजारभाव

मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला. ...