Dunki Movie : २०२३ मध्ये पठाण आणि जवानसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी'मध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. २२ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू, बोमण ईराणी आणि सतीश शाह हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. Read More
Bollywood: सलमान खानच्या 'टायगर ३'ने दिवाळीला फटाके वाजवल्यानंतर 'डंकी' आणि 'सालार' दोन मोठे सिनेमे रसिकांना 'मेरी ख्रिसमस' म्हणण्यासाठी येणार आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाहरुख खान आणि प्रभास प्रथमच आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ...