लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud

Dy chandrachud, Latest Marathi News

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.
Read More
“महिलेचा आदर ठेवा, घरीही असेच वागता का?”; CJI चंद्रचूड चांगलेच संतापले, नेमके काय घडले? - Marathi News | cji dy chandrachud angry and says lady is in front of you show some respect is this how you behave at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महिलेचा आदर ठेवा, घरीही असेच वागता का?”; CJI चंद्रचूड चांगलेच संतापले, नेमके काय घडले?

CJI D. Y. Chandrachud: याचिकेच्या सुनावणीवेळी वकिलांनी केलेल्या वर्तणुकीवर सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचे सांगितले जात आहे. ...

“उद्याची सकाळ ही...”; सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी CJI चंद्रचूड यांचे सूचक विधान! - Marathi News | cji d y chandrachud make statement before decision on maharashtra political crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्याची सकाळ ही...”; सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी CJI चंद्रचूड यांचे सूचक विधान!

Maharashtra Politics: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याबाबत संकेत दिले असून, अवघ्या देशाचे लक्ष याकडे लागले आहे. ...

राहुल गांधींच्या शिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका; CJI चंद्रचूड यांनी फटकारले, म्हणाले...  - Marathi News | rahul gandhi conviction and supreme court does not consider section 8 3 of representation of people act petition filed dismissed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या शिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका; CJI चंद्रचूड यांनी फटकारले, म्हणाले... 

Rahul Gandhi Defamation Case And CJI D. Y. Chandrachud: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्यांना फटकारत, सदर याचिका फेटाळून लावली. ...

“तुम्हाला काही समजतं की नाही, १४० केसवर सुनावणी घेतो”; CJI चंद्रचूड पुन्हा वकिलावर संतापले - Marathi News | cji d y chandrachud got angry while supreme court hearing when he saw writ asked the advocate do you know anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तुम्हाला काही समजतं की नाही, १४० केसवर सुनावणी घेतो”; CJI चंद्रचूड पुन्हा वकिलावर संतापले

CJI D. Y. Chandrachud: चंद्रचूड सरन्यायाधीश झाल्यानंतर सुप्रीम कोर्टातील याचिकांवरील सुनावणी पूर्वीपेक्षा वेगवान झाल्याचे सांगितले जात आहे. ...

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं सरन्यायाधींशांच्या आदेशाचं कौतुक, म्हणाले... - Marathi News | Law Minister Kiren Rijiju praised the Chief Justice's order, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं सरन्यायाधींशांच्या आदेशाचं कौतुक, म्हणाले...

Kiren Rijiju: केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका अंतरिम आदेशाबद्दल सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचं कौतुक केलं आहे. ...

CJI चंद्रचूड यांची सतर्कता; चुकीच्या व्यक्तीकडे जाणार होते ९८ कोटी, लगेच निर्णय बदलला! - Marathi News | cji dy chandrachud overturned decision when he came to know that due to the mistake of supreme court there was a hotchpotch of 98 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CJI चंद्रचूड यांची सतर्कता; चुकीच्या व्यक्तीकडे जाणार होते ९८ कोटी, लगेच निर्णय बदलला!

CJI DY Chandrachud: एका याचिकेतील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे चुकीच्या व्यक्तीकडे ९८ रुपयांची रक्कम जात असल्याचे समजताच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय बदलला. ...

सरन्यायाधीश भडकले; वकिलाला यथेच्छ खडसावले...म्हणाले १७ म्हणजे १७ - Marathi News | cji dy chandrachud got angry on the lawyer said dont play with my authority know the whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश भडकले; वकिलाला यथेच्छ खडसावले...म्हणाले १७ म्हणजे १७

भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मंगळवारी एका वकिलाला चांगलेच खडसावले. ...

CJI D. Y. Chandrachud: “तुमची चलाखी माझ्यासमोर चालणार नाही, हस्तक्षेप करु नका”; CJI चंद्रचूड यांनी वकिलाला सुनावले - Marathi News | cji dy chandrachud slams advocate and said do not play tricks with me in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तुमची चलाखी माझ्यासमोर चालणार नाही, हस्तक्षेप करु नका”; CJI चंद्रचूड यांनी वकिलाला सुनावले

CJI D. Y. Chandrachud: देशाचे सरन्यायाधीश डीव्हाय चंद्रचूड यांनी पुन्हा एकदा भर कोर्टरुमध्ये वकिलाला सुनावले. ...