DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
CJI DY Chandrachud Retired: चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपणार आहे, परंतू ९ व १० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असल्याने आजचा त्यांचा अखेरचा दिवस ठरला आहे. ...
CJI DY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होत असून, निवृत्तीपूर्वी ते 5 महत्त्वाच्या खटल्यांवर निकाल देणार आहेत. ...
स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ३७ हजार खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. भविष्यात मराठी व कोकणीबरोबर देशातील अन्य भाषांमध्येही या निवाड्यांचे भाषांतर केले जाईल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. ...