DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
CJI DY Chandrachud : कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून पहिला खटला लढताना डीवाय चंद्रचूड यांनी आपल्या क्लायंटकडून किती फी घेतली होती, हे तुम्हाला माहिती आहे का? ...
Gyanvapi Case in Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही गोष्टी समजून घेत, दोन्ही पक्षकारांना अनेक प्रश्न विचारले. त्यानंतर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले. ...