DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
Harish Salve Letter to CJI Chandrachud: हे नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आधी आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्याला वाचवितात. हे लोक न्यायपालिकेच्या निकालांना प्रभावित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा हरीश साळवे यांनी केला आहे. ...
Inspirational Story Of Pradnya Samal: आपल्या लेकीचे कौतूक करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice of India D. Y. Chandrachud) यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील सर्वच न्यायमूर्ती (Supreme Court judges) येतात, ही बाबच प्रज्ञा सामल ...