लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वी

पृथ्वी

Earth, Latest Marathi News

...तर 'ते' धोकादायक ठरु शकतात; पृथ्वीच्या दिशेने आज येणार ३ संकटं, वैज्ञानिकांचं बारकाईनं लक्ष - Marathi News | Asteroid 2020 ND, 2016 DY 30 2020 me3 ass earth today NASA warns | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर 'ते' धोकादायक ठरु शकतात; पृथ्वीच्या दिशेने आज येणार ३ संकटं, वैज्ञानिकांचं बारकाईनं लक्ष

अंतराळात मोठी हालचाल; पृथ्वीच्या दिशेने वेगात येतंय संकट; नासाकडून धोक्याचा इशारा - Marathi News | Nasa warns about asteroid bigger than london eye approaching close to earth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात मोठी हालचाल; पृथ्वीच्या दिशेने वेगात येतंय संकट; नासाकडून धोक्याचा इशारा

२० जुलैला प्रतियुतीचा योग; विलोभनीय कड्याचा शनी पृथ्वीच्या समीप - Marathi News | Saturn near the Earth of the alluring ring on July 20 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२० जुलैला प्रतियुतीचा योग; विलोभनीय कड्याचा शनी पृथ्वीच्या समीप

प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी - शनि हे अंतर सरासरी कमी असते . त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर रिंग अगदी चांगल्या प्रकारे दिसू शकते. ...

चीनला मोठा धक्का, सॅटेलाइट लॉन्‍च व्हेइकल रस्त्यातच फेल; ड्रॅगनचा दावा ठरला 'फुसका'  - Marathi News | chinas satellite launch vehicle kuaizhou 11 fails in the space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला मोठा धक्का, सॅटेलाइट लॉन्‍च व्हेइकल रस्त्यातच फेल; ड्रॅगनचा दावा ठरला 'फुसका' 

या घटनेत Long March 5B रॉकेटचा हा 30 मीटर लांबा आणि 5 मीटर रुंद असलेला भाग, जवळपास 20 मेट्रिक टन एवढा होता. गेल्या 30 वर्षांत पृथ्वीच्या वातावरणात अनियंत्रित होऊन परतणारा हा सर्वात मोठा ऑब्जेक्ट होता, असे मानले जाते. ...

क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा? - Marathi News | Scientists found giant 600 mile wide megastructures buried deep below earths surface | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा?

हे स्ट्रक्चर पृथ्वीच्या मॅग्नेटिक कोरच्या फार जवळ आहे आणि आता वैज्ञानिक जगभरात येत असलेले भूकंप आणि या स्ट्रक्चरमध्ये कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

पृथ्वीवर पुन्हा एकदा सामुहिक विनाशाचे संकेत, हे ठरेल कारण - Marathi News | This will be a sign of mass destruction on earth once again | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर पुन्हा एकदा सामुहिक विनाशाचे संकेत, हे ठरेल कारण

३६ कोटी वर्षांपूर्वी एक मोठा आघात पृथ्वीवर झाला होता. तेव्हा संपूर्ण पृथ्वीवरील वृक्षवेली आणि समुद्री जीव नष्ट झाल होते. आता पुन्हा एकदा तसा आघात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ...

आश्चर्य! पृथ्वीवर सात नाही तर आठ महाद्वीप, वैज्ञानिकांनी तयार केला समुद्राखाली बुडालेल्या महाद्वीपाचा नवा नकाशा... - Marathi News | Scientists map ancient lost continent called Zealandia, now submerged beneath the Pacific Ocean | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! पृथ्वीवर सात नाही तर आठ महाद्वीप, वैज्ञानिकांनी तयार केला समुद्राखाली बुडालेल्या महाद्वीपाचा नवा नकाशा...

हा आठवा महाद्वीप अनेक वर्षांआधी समुद्रात दफन झालाय. हा महाद्वीप ऑस्ट्रेलियापासून दक्षिण पूर्वेकडे न्यूझीलंडच्या वर आहे. आता वैज्ञानिकांनी याचा नवा नकाशा तयार केलाय. ...

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | How many people will live on Mars? Finally got the answer to the big question | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

मंगळग्रहावर जाण्याचे स्वप्न मानवाकडून अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे. मात्र त्याआधी माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. अशा अने प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर आता जवळपास मिळाले आहे. ...