लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वी

पृथ्वी

Earth, Latest Marathi News

आशिया-अमेरिका मिळून तयार होणार नवा खंड! वैज्ञानिकांची भविष्यवाणी; जाणून घ्या, काय असेल नाव - Marathi News | Asiav and America will become a new continent amesia Predictions of scientists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आशिया-अमेरिका मिळून तयार होणार नवा खंड! वैज्ञानिकांची भविष्यवाणी; जाणून घ्या, काय असेल नाव

वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की प्रशांत महासागर वर्षाला सुमारे एक इंच कमी होत आहे. यामुळे अमेरिका आणि आशिया खंड भविष्यात कधीतरी एक होतील आणि अमेशिया नावाचा एक नवा खंड तयार होईल.  ...

NASA DART Mission: आता पृथ्वीला अ‍ॅस्ट्रॉइडपासून धोका नाही, नासाचा तो प्रयोग यशस्वी, अंतराळात केली कमाल - Marathi News | NASA DART Mission: Now the Earth is not threatened by an asteroid? That NASA experiment was successful, the maximum done in space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता पृथ्वीला अ‍ॅस्ट्रॉइडपासून धोका नाही, नासाचा तो प्रयोग यशस्वी, अंतराळात केली कमाल

NASA DART Mission: अमेरिकन अंतराळ संस्था (नासा)ने एक अंतराळात अजून एक मोठी कामगिरी फत्ते केली आहे. नासाने पृथ्वीला वाचवण्यासाठीच्या अभ्यासांतर्गत आपल्या डार्ट मिशनला यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे ...

शून्य मोजून दमाल, पण मुंग्या नाही! शास्त्रज्ञांनी या टेक्निकने मोजल्या पृथ्वीवरील मुंग्या - Marathi News | How Many Ants Live on Earth Scientists Came Up With an Answer know details | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शून्य मोजून दमाल, पण मुंग्या नाही! शास्त्रज्ञांनी या टेक्निकने मोजल्या पृथ्वीवरील मुंग्या

पृथ्वीवर सुमारे 800 दशलक्ष मानव राहतात. पृथ्वीवर किती मुंग्या राहतात? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? शास्त्रज्ञांनी मुंग्यांची संख्या शोधून काढली आहे. ...

Baba Vanga Predictions: बाबा वेंगांच्या या भाकितांमुळं जगाला भरलीय धडकी; जाणून घ्या 2023 मध्ये काय होणार? - Marathi News | Baba Vanga Predictions The world is shocked by these predictions of Baba Vanga Know what will happen in 2023 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबा वेंगांच्या या भाकितांमुळं जगाला भरलीय धडकी; जाणून घ्या 2023 मध्ये काय होणार?

महत्वाचे म्हणजे, बाबा वेंगा यांनी 2022 साठी काही भाकितं केलेली होती. त्यांपैकी आतापर्यंत 2 भाकितं खरी ठरली आहेत. यानंतर आता 2023 च्या भाकितांसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. ...

Baba Vanga Predictions: 100 वर्षांहून अधिक आयुष्य, रात्र होणारच नाही...; बाबा वेंगांची भाकितं वाढवतायत जगाच टेन्शन - Marathi News | More than 100 years of life the night will not happen Baba Venga's predictions increase the tension of the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :100 वर्षांहून अधिक आयुष्य, रात्र होणारच नाही...; बाबा वेंगांची भाकितं वाढवतायत जगाच टेन्शन

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 5079 मध्ये जगाचा अंत होईल. याशिवाय बाबा वेंगा यांनी 2022 साठी दोन भाकिते वर्तवली आहेत. ...

प्रक्षेपण, तीन टप्पे सुरळीत पार, तांत्रिक बिघाड अन् दोन्ही उपग्रह थेट चुकीच्या कक्षेत, नेमकं काय घडलं, पाहा! - Marathi News | Despite successfully launching India’s brand new rocket on its maiden flight, ISRO’s Small Satellite Launch Vehicle mission ended up being unsuccessful. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रक्षेपण, तीन टप्पे सुरळीत पार, तांत्रिक बिघाड अन् दोन्ही उपग्रह चुकीच्या कक्षेत, काय घडलं?

एसएसएलव्ही अग्निबाणाबरोबर अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलेल्या दोन उपग्रहांपैकी इओएस-०२ हा मायक्रो सॅटेलाइट उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ३५० कि.मी. उंचीपर्यंत प्रक्षेपित केला जाणार होता. ...

पृथ्वी अधिक वेगाने फिरू लागल्यास संकटांची मालिका, लागला २४ तासांपेक्षा कमी कालावधी - Marathi News | A series of crises if the Earth starts to spin faster took less than 24 hours | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वी अधिक वेगाने फिरू लागल्यास संकटांची मालिका, लागला २४ तासांपेक्षा कमी कालावधी

पहिल्यांदाच स्वत:भोवती फिरण्यासाठी घेतला २४ तासांपेक्षा कमी वेळ. ...

बापरे! पृथ्वीवर मोठं संकट, येणार सौरवादळ; GPS-रेडिओ बंद होण्याची शक्यता, ब्लॅकआऊटचा धोका  - Marathi News | massive solar flares headed towards earth may cause blackouts solar storm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! पृथ्वीवर मोठं संकट, येणार सौरवादळ; GPS-रेडिओ बंद होण्याची शक्यता, ब्लॅकआऊटचा धोका 

Solar Flares : सौरवादळ येणार असून यामुळे ब्लॅकआऊटचा मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. ...