लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप, मराठी बातम्या

Earthquake, Latest Marathi News

वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचा धक्का; दोन महिन्यांत चौथी वेळ - Marathi News | Earthquake strikes again in Basmat taluka; Fourth time in two months | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचा धक्का; दोन महिन्यांत चौथी वेळ

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात तीन व आता नोव्हेंबर महिन्यात वसमत तालुक्यात झालेला भूकंपाचा चौथा धक्का आहे. ...

वसमत तालुक्यात पुन्हा झाला धरणीकंप; नागरिकांत भीती - Marathi News | There was another earthquake in Vasmat taluka; Fear among citizens | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत तालुक्यात पुन्हा झाला धरणीकंप; नागरिकांत भीती

गत महिनाभरात भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्याचे नागरिकांनी सांगितले. ...

वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; लोकांमध्ये भीतीचं वातावरण - Marathi News | Mild earthquake again in Wasmat taluka; An atmosphere of terror among the people | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

जमीन हादरताच नागरिक घराबाहेर पडले. हा धक्का तिव्रतेचा नव्हता. मात्र सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत भीती वाढत आहे. ...

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात गूढ आवाजासह जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के - Marathi News | Mild earthquake tremors were felt in Mukhed taluka of Nanded district along with a mysterious sound | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात गूढ आवाजासह जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

या भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून १२ किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला आहे. ...

नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Mild earthquake in Nanded and around Nanded city, information from District Emergency Operations Center | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 3.8 अशी नोंदविण्यात आलेली आहे. ...

कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात भूकंपाचे दोन सौम्य धक्के - Marathi News | Two mild earthquake shocks in Dandegaon area | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात भूकंपाचे दोन सौम्य धक्के

कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव आणि परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवणे हे दोन-चार वर्षापासून सुरुच आहे. ...

किल्लारी भूकंपाला ३१ वर्षे पूर्ण; काळा दिवस पाळून बाजारपेठ बंद ठेवत आदरांजली अपर्ण - Marathi News | 31 years since the Killari earthquake; Paying tribute to the dead by keeping the market closed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारी भूकंपाला ३१ वर्षे पूर्ण; काळा दिवस पाळून बाजारपेठ बंद ठेवत आदरांजली अपर्ण

काळा दिवस : स्मृतीस्तंभास्थळी पोलिस प्रशासनाच्या वतीने श्रद्धाजंलीची धून वाजवून नऊ पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीचे तीन फैरी झाडून श्रद्धांजली अर्पण केली. ...

३१ वर्षांनंतरही किल्लारीकरांच्या व्यथा कायम; आजही मूलभूत सुविधांची वानवा - Marathi News | Even after 31 years, the agony of Killari citizens remains; Lack of basic facilities even today | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३१ वर्षांनंतरही किल्लारीकरांच्या व्यथा कायम; आजही मूलभूत सुविधांची वानवा

भूकंतग्रस्त ५२ गावांचा किल्लारी तालुका करून विशेष पॅकेज देण्याची मागणी ...