लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

VIDEO : पाण्यात काहीतरी शोधत होते स्कूबा डायव्हर्स, अचानक आला भीषण भूकंप आणि... - Marathi News | Scuba divers witness earthquake underwater video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : पाण्यात काहीतरी शोधत होते स्कूबा डायव्हर्स, अचानक आला भीषण भूकंप आणि...

Viral Video : व्हिडिओत डायव्हर्स आपलं काम करत असताना दिसतात. यात सगळंकाही शांत आणि सुंदर दिसत आहे. ...

पैठण शहरात पुन्हा गूढ आवाज; आठ वर्षात ३१ वेळा अनुभव, कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | Mysterious noises again in Paithan city; Experienced 31 times in eight years, cause still unclear | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण शहरात पुन्हा गूढ आवाज; आठ वर्षात ३१ वेळा अनुभव, कारण अद्याप अस्पष्ट

शास्त्रज्ञांना सुध्दा गूढ आवाजाचे रहस्य उलगडले नाही ...

आइसलँडमध्ये १४ तासांत भूकंपाचे ८०० झटके, सरकारनं जाहीर केली आणीबाणी - Marathi News | 800 earthquakes in Iceland in 14 hours government declares state emergency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आइसलँडमध्ये १४ तासांत भूकंपाचे ८०० झटके, सरकारनं जाहीर केली आणीबाणी

आइसलँडच्या एका प्रांतात १४ तासात तब्बल भूकंपाच्या ८०० झटक्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ...

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा (शिंदे) गावात भूकंपाचा धक्का,  नागरिकांची रस्त्यावर धाव - Marathi News | Earthquake shock in Pangra (Shinde) village of Hingoli district, citizens run to the streets | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील पांगरा (शिंदे) गावात भूकंपाचा धक्का,  नागरिकांची रस्त्यावर धाव

वसमत तालुक्यात बुधवारी सर्व गाव झोपेत असताना रात्री १२:४ मिनिटांनी भूकंपाचा जोराचा धक्का जाणवला. ...

इंडोनेशियात भूकंप! ७.१ तीव्रतेने जमीन हादरलीच; कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | Earthquake in Indonesia! 7.1 The earth shook violently; No loss of life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियात भूकंप! ७.१ तीव्रतेने जमीन हादरलीच; कोणतीही जीवितहानी नाही

इंडोनोशियात भूकंपाचे धक्के जाणवले. ...

वारंवार भूकंप का होताहेत? भारतात कुठे आहे सर्वाधिक धोका, धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Why are there frequent earthquakes? Where is the most dangerous place in India, shocking information is exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वारंवार भूकंप का होताहेत? भारतात कुठे आहे सर्वाधिक धोका, धक्कादायक माहिती समोर

Earthquake : गेल्या काही दशकांपासून भारतही भूकंपाचं केंद्र बनत चालला आहे. एका संशोधनानुसार भूकंपाचा धोका देशात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळेच धोक्याच्या हिशेबाने देशाची अनेक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ...

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; दिल्ली, लखनौमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के - Marathi News | Earthquake of magnitude 5.6 in Nepal; Earthquake tremors were also felt in Delhi, Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; दिल्ली, लखनौमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के

उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.  ...

उभी रात्र त्यांनी थंडीत कुडकुडत घालवली, नेपाळमध्ये हजारो बेघर; मृत्यूसंख्या १५७  - Marathi News | They spent the night standing in the cold, muttering, thousands of homeless in Nepal; Death toll 157 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उभी रात्र त्यांनी थंडीत कुडकुडत घालवली, नेपाळमध्ये हजारो बेघर; मृत्यूसंख्या १५७ 

रात्री लोकांनी प्लास्टिकच्या चादरी आणि जुने कपडे वापरले. घरांच्या ढिगाऱ्याखालून सामान बाहेर काढता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.   ...