लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यातील माण तालुका भूकंपाने हादरला, १५ घरांना तडे - Marathi News | Man taluka of Satara district shaken by earthquake, 15 houses cracked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील माण तालुका भूकंपाने हादरला, १५ घरांना तडे

माण तालुक्यात प्रथमच भूकंपाचे धक्के जाणवले ...

Earthquakes: दोन वर्षांत ४०० भूकंपाचे धक्के, भारतातील या ठिकाणी राहणं झालंय भयावह, भूगर्भात चाललंय तरी काय?   - Marathi News | 400 earthquakes in two years, living in Amreli in India is scary, what if it is going underground? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ वर्षांत ४०० भूकंपाचे धक्के, भारतातील या ठिकाणी राहणं झालंय भयावह, भूगर्भात चाललंय काय?  

Earthquakes: गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. ...

मुंबई झोन चारमध्ये! 'या' भागाला भूकंपाचा अधिक धोका; IIT चा चिंताजनक रिपोर्ट - Marathi News | Mumbai in zone four! 'This' area is more prone to earthquakes; Worrying report of IIT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई झोन चारमध्ये! 'या' भागाला भूकंपाचा अधिक धोका; IIT चा चिंताजनक रिपोर्ट

मुंबईत दिवसेंदिवस टोलेजंग टॉवर उभे राहत असून, येथील अनेक इमारती ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या असून, आजही धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. ...

भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं भारत लवकरच हादरणार? तुर्कस्तानात भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या रिसर्चरचा दावा - Marathi News | strong earthquake may hits india soon Researcher frank hoogerbeets claims who predicts earthquake in Turkey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं भारत लवकरच हादरणार? तुर्कस्तानात भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या रिसर्चरचा दावा

भारतीय उपखंडात लवकरच अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. याचा परिणाम पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतावरही होऊ शकतो, असे नुकतेच, डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे ...

चीनमध्ये मोठा भूकंप, रिश्टर स्केलवर 7.3 तीव्रतेची नोंद; तजाकिस्तानपर्यंत पृथ्वी हादरली! - Marathi News | Major earthquake in China 7.3 on the Richter scale Earth shook to Tajikistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये मोठा भूकंप, रिश्टर स्केलवर 7.3 तीव्रतेची नोंद; तजाकिस्तानपर्यंत पृथ्वी हादरली!

एका स्थानीक वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये आलेल्या भूकंपाचीतीव्रता 7.3 रिकॉर्ड करण्यात आली. तजाकिस्तानच्या सीमेलगत चीनच्या शिंजियांगमध्ये भूकंप आला आहे. ...

Earthquake news : नेपाळमध्ये भूकंप; दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले धक्के, 4.8 रिश्टर स्केल तीव्रता - Marathi News | Earthquake news : Earthquake in Nepal; Tremors felt in Delhi-NCR, magnitude 4.8 on Richter scale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळमध्ये भूकंप; दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले धक्के, 4.8 रिश्टर स्केल तीव्रता

Earthquake news : नेपाळच्या जुमला परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. ...

Earthquake in India Like Turkey: या राज्यात येणार तुर्कीसारखाच भूकंप, फक्त तारीख, वेळ सांगू शकत नाही; हैदराबादच्या शास्त्रज्ञांचा इशारा - Marathi News | Earthquake in India like Turkey will happen in Uttarakhand, only can not tell the date, time; Hyderabad scientists warn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यात तुर्कीसारखाच भूकंप येणार, फक्त वेळ सांगू शकत नाही; हैदराबादच्या शास्त्रज्ञांचा इशारा

भूगर्भात खाली मोठ्या प्रमाणावर दाब तयार होत आहे, हा दबाव जेव्हा सुटेल तेव्हा भूकंप येणे पक्के आहे, असे नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ...

‘शेवटचा’ व्हिडीओ.. प्लीज माझं पाप पोटात घ्या; सर्वस्व गेलं, तरीही ‘जग माझं आहे’ - Marathi News | Viral video, which reflects the terrible reality of the recent devastating earthquake in Turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘शेवटचा’ व्हिडीओ.. प्लीज माझं पाप पोटात घ्या; सर्वस्व गेलं, तरीही ‘जग माझं आहे’

अगदी छोटासा हा व्हिडीओ, पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जगभर व्हायरल होतो आहे. ...