लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यात काही भागात भूकंपाचे सौम्य झटके; वित्त, जिवीतहानी नाही - Marathi News | Mild earthquake tremors in some areas in Amravati district; Finances, not casualties | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात काही भागात भूकंपाचे सौम्य झटके; वित्त, जिवीतहानी नाही

Amravati : जिल्ह्यातील धारणी, चिलखदरा, अंजनगाव सूर्जी, अचलपूर या तालुक्यासह सौम्य झटके ...

‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले  - Marathi News | As many as 125 earthquakes in 31 years after 'Killari'  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

‘ब्लॅक-डे’ : तीन दशकांनंतरही ‘भय इथले संपत नाही’,   ...

Latur Earthquakes : लातूर शहरात भूगर्भातून आवाज? अफवांचे धक्के भूकंप नाही; प्रशासनाने केले स्पष्ट - Marathi News | Latur Earthquakes : Sound from underground in Latur city? Rumored tremors are not earthquakes; The administration made it clear | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Latur Earthquakes : लातूर शहरात भूगर्भातून आवाज? अफवांचे धक्के भूकंप नाही; प्रशासनाने केले स्पष्ट

लातूर शहरातील पूर्वभागात बुधवारी सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली. त्यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. ...

भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली! पाकिस्तानात केंद्र, किती होती तीव्रता? - Marathi News | Earthquake shakes Delhi! Center in Pakistan, how much was the intensity? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली! पाकिस्तानात केंद्र, किती होती तीव्रता?

Earthquake in Delhi : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यातही धक्के जाणवले.  ...

कोयनानगर येथे २.५ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद; धरण सुरक्षित - Marathi News | 2.5 magnitude earthquake recorded at Koynanagar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनानगर येथे २.५ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद; धरण सुरक्षित

या भुकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचे माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.  ...

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; घरांना हादरा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण - Marathi News | Earthquake in Palghar district latest updates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; घरांना हादरा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. ...

भूकंपाच्या ७.१ तीव्रतेच्या झटक्यांनी जपान हादरले, त्सुनामीचा इशारा  - Marathi News | 7.1 magnitude earthquake shakes Japan, tsunami warning  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपाच्या ७.१ तीव्रतेच्या झटक्यांनी जपान हादरले, त्सुनामीचा इशारा 

Earthquake In Japan: भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी जपान पुन्हा एकदा हादरले आहे. रिक्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता ७.१ एवढी नोंदवली गेली आहे. तसेच भूकंपाच्या या झटक्यांनंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.   ...

Chandoli Bhukanp: चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का - Marathi News | Chandoli Bhukanp: Mild earthquake in Chandoli dam area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Bhukanp: चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

चांदोली धरण परिसरात बुधवारी (दि.२४) पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. ...