लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

यालाच म्हणतात नशिब; भूकंपातही जगण्याची आशा आहे पल्लवित - Marathi News | This is called destiny; Pallavit hopes to survive even in an earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यालाच म्हणतात नशिब; भूकंपातही जगण्याची आशा आहे पल्लवित

१२९ तासांपासून अडकलेल्यांना जीवदान ...

Earthquake in Turkey: तुर्कीच्या भूकंपात भारतीयाचा मृत्यू; हॉटेलच्या ढिगाऱ्यात सापडला मृतदेह - Marathi News | Indian dies in Turkey earthquake; A dead body was found in the rubble of the hotel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुर्कीच्या भूकंपात भारतीयाचा मृत्यू; हॉटेलच्या ढिगाऱ्यात सापडला मृतदेह

Earthquake in Turkey: तुर्की आणि सिरीयामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत २४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील देशांनी याठिकाणी आपापले सैन्य पाठवून बचावकार्याला सुरुवात केली आहे. ...

Earthquake in Turkey: भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये ऑस्ट्रियाने अचानक मदतकार्य थांबविले; कारण काय? - Marathi News | Earthquake in Turkey: Austria abruptly halts relief efforts in earthquake-hit Turkey; What is the reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये ऑस्ट्रियाने अचानक मदतकार्य थांबविले; कारण काय?

भारतीय लष्कराने तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आपले लष्करी रुग्णालय देखील उघडले आहे. मृतांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे. ...

तुर्की-सिरियामध्ये आलेला भूकंप अमेरिकेचं कारस्थान? HAARPचा हात असल्याचा दावा, चर्चांना उधाण - Marathi News | Earthquake in Turkey-Syria is America's conspiracy, claim of HAARP's hand, sparks discussions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की-सिरियामध्ये आलेला भूकंप अमेरिकेचं कारस्थान? HAARPचा हात असल्याचा दावा

Earthquake in Turkey-Syria : तुर्की आणि सिरियामध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो बळी गेले आहेत. मात्र या संकटादरम्यान करण्यात येत असलेल्या एका दाव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

१०१ तास ढिगाऱ्याखाली, सुदैवाने जिवंत; तुर्की, सीरियातील बळी २२ हजारांवर  - Marathi News | 101 hours under rubble, luckily alive; 22 thousand victims in Turkey, Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०१ तास ढिगाऱ्याखाली, सुदैवाने जिवंत; तुर्की, सीरियातील बळी २२ हजारांवर 

तुर्कीतील मृतांची संख्या २२ हजारांच्या वर गेल्याचे सांगण्यात येत आहे. दहा शहरांमध्ये दहा हजार इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, तर एक लाख इमारतींचे नुकसान झाले आहे. ...

आता भारतालाही भूकंपाचा धोका; तुर्की आणि सीरियासंदर्भात आधीच इशारा देणाऱ्या डच संशोधकांचा दावा  - Marathi News | Now India is also at risk of earthquake; Claims of Dutch researchers who already warned about Turkey and Syria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भारतालाही भूकंपाचा धोका; तुर्की आणि सीरियासंदर्भात आधीच इशारा देणाऱ्या डच संशोधकांचा दावा 

काँक्रीट आणि पॉलिमर फायबरसह केलेले बांधकाम यामुळे भारतातील इमारती भूकंप प्रतिरोधक आहेत. त्यामुळे भूकंपातून वाचण्याची शक्यता अधिक असते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  ...

अमेरिकेने कृत्रिमरित्या घडवून आणला तुर्कीचा भूकंप? 'या' खास तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | Turkey Syria Earthquake : Weather warfare through weather modification by America, claims on social media | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने कृत्रिमरित्या घडवून आणला तुर्कीचा भूकंप? 'या' खास तंत्रज्ञानाचा वापर

अमेरिकेने एका खास तंत्रज्ञानाच्या मदतीने भूकंप घडवून आणल्याचा दावा केला जातोय. ...

भूकंपानंतर ढिगाऱ्यात गाडलेल्या व्यक्तीला Whatsapp ने दिलं जीवदान; लोकेशन शेअर केलं अन्... - Marathi News | rest of world turkey syria earthquake student uses whatsapp to share location from under debris in turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपानंतर ढिगाऱ्यात गाडलेल्या व्यक्तीला Whatsapp ने दिलं जीवदान; लोकेशन शेअर केलं अन्...

भीषण भूकंपानंतर इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांनी मदतीची विनंती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याची घटना समोर आली आहे. ...