लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

"मी चॉकलेट न खाल्ल्यानं फरक पडत नाही, पण..."; चिमुकल्यानं तुर्की भूकंपग्रस्तांसाठी फोडला गुल्लक - Marathi News | 9 year old november 2022 earthquake survivor donates piggy bank money to turkey earthquake relief fund | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी चॉकलेट न खाल्ल्यानं फरक पडत नाही, पण..."; चिमुकल्यानं तुर्की भूकंपग्रस्तांसाठी फोडला गुल्लक

तुर्की आणि सीरियातील विनाशकारी भूकंपानं हजारोंचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण या प्रलयानं संपूर्ण जग सुन्न झालं आहे. ...

प्रत्येक मिनिटाला सापडत आहेत मृतदेह! तुर्कस्तानात ३,४०० तर सीरियात १६०० जणांचा मृत्यू - Marathi News | Dead bodies are being found every minute! 3,400 in Turkey and 1,600 in Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रत्येक मिनिटाला सापडत आहेत मृतदेह! तुर्कस्तानात ३,४०० तर सीरियात १६०० जणांचा मृत्यू

खराब हवामान आणि महागाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या तुर्कस्तानमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ...

तुर्कस्तान, सिरिया भूकंप; मृतांचा आकडा ६२०० वर, २००० किमीपर्यंतची जमीन का हादरली? जाणून घ्या - Marathi News | Turkey, Syria earthquake The death toll is 6200, why did the land shake up to 2000 km | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कस्तान, सिरिया भूकंप; मृतांचा आकडा ६२०० वर, २००० किमीपर्यंतची जमीन का हादरली? जाणून घ्या

६,२०० हून अधिक मृत्यू तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंपात झाले असून बचावकार्य वेगात सुरू आहे. इमारतींखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात येत असल्याने बळींची संख्या वाढत आहे.  ...

Turkey-Syria Earthquake Video : भूकंपामुळे शेकडो इमारती जमीनदोस्त; ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म - Marathi News | Turkey-Syria Earthquake Video : Hundreds of buildings destroyed due to earthquake; A woman gave birth to a baby under the rubble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : भूकंपामुळे शेकडो इमारती जमीनदोस्त; ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म

Turkey-Syria Earthquake : सीरियामध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एका महिलेने बाळाला जन्म दिला, पण तिचा मृत्यू झाला. ...

Turkey's Earthquake: तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये - Marathi News | What if an earthquake like Turkey happens in India? Crisis looms over 13 states; This part of Maharashtra is in danger zone near mumbai, navi mumbai, raigad | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये

Earthquake Prone India: महाराष्ट्र चार झोनमध्ये विभागला गेलाय. बहुतांश भाग झोन तीनमध्ये, चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार... ...

निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पुन्हा गुढ आवाज - Marathi News | mysterious voice again in Nitur area of Nilanga taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पुन्हा गुढ आवाज

भूकंपाची कुठलीही नोंद भूकंप मापक वेधशाळेकडे झाली नाही. ...

Turkey-Syria Earthquake: तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर; युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू - Marathi News | Turkey-Syria Earthquake: death toll tops 5000; Relief work started at war level | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर; युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

Turkey-Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचे भूकंप आले. यानंतर जगभरातील अनेक देशांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पथके पाठवली आहेत. ...

'या' शास्त्राज्ञांनी अगोदरच भूकंपाचा दिला होता इशारा; नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली - Marathi News | turkey earthquake dutch researchers tweet on quake prediction goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' शास्त्राज्ञांनी अगोदरच भूकंपाचा दिला होता इशारा; नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली

6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...