लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

चीनमधील भूकंपात ३० हून अधिक जणांचा मृत्यू - Marathi News | More than 30 people died in the earthquake in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील भूकंपात ३० हून अधिक जणांचा मृत्यू

भूकंपामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या नागरिकांना चीन सरकारतर्फे तातडीची मदत पुरविण्यात येणार आहे. ...

Video - भीषण! चीनमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 46 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी  - Marathi News | At least 46 people killed after strong earthquake hits China's Sichuan province - Xinhua | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - भीषण! चीनमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 46 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी 

China Earthquake : लुडिंग काउंटी हे या भूकंपाचं केंद्र असल्याचं सांगितलं जात आहे. मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या असून ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकल्याचं सांगण्यात येत आहे.  ...

Earthquake Near Kolhapur: कोल्हापूरजवळ पहाटेच भूकंपाचा धक्का! 48 तासांत दोनदा जम्मूपर्यंत जमीन हादरली - Marathi News | Earthquake of Magnitude 3.9, 171km East of Kolhapur Bijapur, Maharashtra midnight, also in Jammu kashmir's katara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरजवळ पहाटेच भूकंपाचा धक्का! 48 तासांत दोनदा जम्मूपर्यंत जमीन हादरली

Earthquake Near Kolhapur-Bijapur:  मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या कटराला सहा तासांपेक्षा कमी कालावधीत चार भूकंपाचे धक्के बसले. अफगाणिस्तानमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ...

दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे तीन धक्के  - Marathi News | Three earthquakes in Dindori taluka in nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे तीन धक्के 

नागरिकांनी घाबरून जावू नये मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ...

Earthquake: कोयना परिसराला भूकंपाचा धक्का, 3.00 रिश्टर स्केल इतकी तीव्रता - Marathi News | A mild earthquake struck Koyna area, measuring 3.00 on the Richter scale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Earthquake: कोयना परिसराला भूकंपाचा धक्का, 3.00 रिश्टर स्केल इतकी तीव्रता

भुकंपाचा धक्का बसला असला तरी कोयना धरण सुरक्षित ...

वसमत तालुक्यात जमिनीतून पुन्हा गूढ आवाज; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Mysterious sound again from the ground in Wasmat taluka; An atmosphere of fear among the villagers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत तालुक्यात जमिनीतून पुन्हा गूढ आवाज; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात या पूर्वी अनेकवेळा गूढ आवाज आले आहेत. ...

सांगली : भर पावसात जत पूर्वभागामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Earthquake in Jat in Sangli district during rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : भर पावसात जत पूर्वभागामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जत पूर्वभाग आणि कर्नाटक सीमावर्ती भागात आज सकाळी ६.२२ वाजताच्या सुमारास वीस ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. ...

Earthquake: अमरनाथमधील ढगफुटीनंतर आणखी एक संकट; जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के! - Marathi News | The tremors were felt in Jammu and Kashmir after the cloudburst in Amarnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथमधील ढगफुटीनंतर आणखी एक संकट; जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने १५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे जम्मू-काश्मीरमधील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...