लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

केंद्र यवतमाळ जिल्ह्यात, मात्र भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत- जिल्हाधिकारी अमोल येडगे - Marathi News | Center in Yavatmal district, but no tremors were felt - District Collector Amol Yedge | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केंद्र यवतमाळ जिल्ह्यात, मात्र भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत- जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही ...

औंढा नागनाथ तालुक्यात पुन्हा जमिनीतून धक्का; नागरिक भयभीत, नवीन गावांना जाणवले धक्के - Marathi News | Earthquake again from the ground in Aundha Nagnath taluka; Citizens frightened, shocked new villages | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथ तालुक्यात पुन्हा जमिनीतून धक्का; नागरिक भयभीत, नवीन गावांना जाणवले धक्के

सतत होणारे आवाज जमिनीला बसणारे धक्के यामुळे नागरिक हैराण झाले असून प्रशासनाने याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली जात आहे. ...

हिंगोलीत पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के; भीतीने नागरिक आले घराबाहेर - Marathi News | Earthquake tremors felt again in Hingoli; Citizens came out of the house in fear | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के; भीतीने नागरिक आले घराबाहेर

वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्‍यांच्या सीमेवर मागील तीन वर्षांपासून भूगर्भात आवाज येऊन हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ...

Earthquake in Nashik: ननाशी परिसरात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये घबराट - Marathi News | Earthquake in Nashik: Mild tremors again in the Nanashi area; Panic among citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Earthquake in Nashik: ननाशी परिसरात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये घबराट

Earthquake in Nashik's Nanashi area:14 मे रोजी या परिसरात असेच धक्के जाणवले होते. आज ही धक्का जाणवताच नागरिकांने घराबाहेर पळ काढला. परिसरात एकमेकांना फोन करत माहिती घेतली. ...

सातारा आणि संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, साडवली परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का - Marathi News | Mild earthquake in Devrukh, Sadavali area and Satara district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारा आणि संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, साडवली परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

हा धक्का विशेष करून इमारतीत उंच ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना अधिक जाणवला. याशिवाय, साताऱ्यातही आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी ३.३ रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला.  ...

Earthquake: भूकंपाच्या तीव्र धक्क्याने चीनची जमीन हादरली; आतापर्यंत ३ मृत्यू तर २७ हून अधिक जखमी - Marathi News | At least 3 dead, 27 hurt as 7.3-magnitude quake shakes southwest China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Earthquake: भूकंपाच्या तीव्र धक्क्याने चीनची जमीन हादरली; आतापर्यंत ३ मृत्यू तर २७ हून अधिक जखमी

सरकारी वृत्तसंस्था शिन्हुंआ यांनी सांगितल्याप्रमाणे भूकंपाच्या तीव्र धक्क्याने ३ लोकांचा मृत्यू झाला असून २७ हून अधिक जखमी झाले आहेत. ...

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसर गूढ आवाजाने पुन्हा हादरला - Marathi News | The Pimpaldari area of Aundha Nagnath taluka was shaken again by a mysterious sound | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसर गूढ आवाजाने पुन्हा हादरला

या परिसरात मागील तीन ते चार वर्षांपासून गूढ आवाज होऊन हादरे जाणवतात ...

कोयना परिसरात भुकंपाचे सलग दोन धक्के - Marathi News | Two consecutive tremors in the Koyna area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना परिसरात भुकंपाचे सलग दोन धक्के

Earthquake KoynaDam Satara : कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी भुकंपाचे सलग दोन सौम्य धक्य जाणवले. त्यांची तिव्रता कमी असल्याने जीवीत व वित्त हानी झाली नाही. मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...