लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

जपानमध्ये मोठा भूकंप! त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक जारी - Marathi News | Big earthquake in Japan Embassy of India in Japan issues emergency contact numbers for Indian citizens following a strong earthquake and tsunami warnings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये मोठा भूकंप! त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक जारी

जपानमध्ये वर्षाची सुरुवात मोठ्या भूकंपाने झाली आहे. पश्चिम जपानमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.४ मॅग्निट्युट एवढी नोंदवली गेली आहे. या भूकंपानंतर त्सुनामी येण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे. ...

नववर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये भीषण भूकंप, तीव्र धक्क्यांनंतर त्सुनामीचाही इशारा - Marathi News | Earthquake In Japan: At the beginning of the new year, a terrible earthquake in Japan, after strong tremors, there is also a warning of a tsunami | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नववर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये भीषण भूकंप, तीव्र धक्क्यांनंतर त्सुनामीचाही इशारा

Earthquake In Japan: नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले असून, या भूकंपाच्या धक्क्यांनंतर मोठ्या लाटा उसळल्याने त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. ...

लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के - Marathi News | An earthquake of magnitude 4.5 Richter Scale hit Leh, Ladakh at around 4:33 am today National Center for Seismology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

लेह आणि लडाख भागात मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.५ इतकी होती. ...

'या' ठिकाणी २ महिने पृथ्वी हादरली, ८०० वेळा भूकंप झाला; आता ज्वालामुखीचा उद्रेक - Marathi News | iceland gindavik volcano erupted after severe earthquakes | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' ठिकाणी २ महिने पृथ्वी हादरली, ८०० वेळा भूकंप झाला; आता ज्वालामुखीचा उद्रेक

दोन महिन्यांपूर्वी आइसलँडमधील ग्रिन्डाविक शहरातील जमीन हादरत होती. यावेळी रस्त्यात मध्येच भेग पडली. ...

भूकंपाने चीन हादरला! गान्सू प्रांतात इमारती कोसळल्या, ८६ लोकांचा मृत्यू - Marathi News | Earthquake shook China! Buildings collapse in Gansu province, 86 dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपाने चीन हादरला! गान्सू प्रांतात इमारती कोसळल्या, ८६ लोकांचा मृत्यू

काउंटी, डियाओझी आणि किंघाई प्रांतात भूकंपामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; ५.५ रिश्टर स्केलची नोंद - Marathi News | Earthquake tremors felt in Jammu and Kashmir and Ladakh; 5.5 Notation of Richter scale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; ५.५ रिश्टर स्केलची नोंद

भूकंपाचे केंद्र लडाखमधील कारगिल प्रदेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; जमिनीतून आला गूढ आवाज - Marathi News | Earthquake strikes again in Wasmat taluka; A mysterious sound came from the ground | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; जमिनीतून आला गूढ आवाज

पांगरा शिंदेसह परिसरात मागील सहा वर्षांपासून गूढ आवाजासह अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ...

अफगाणिस्तानमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप; हादऱ्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण - Marathi News | Afghanistan earthquake: Powerful tremors of 5.2 magnitude hit Taliban ruled country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप; हादऱ्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी ७.३५ च्या सुमारास भूकंपाचे तीव्र झटके जाणवले ...