लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इबोला

इबोला, मराठी बातम्या

Ebola, Latest Marathi News

Disease-x : भविष्यात येणार 'हा' घातक व्हायरस, WHO ची आतापासूनच वाढली चिंता - Marathi News | diesease-x-will-be-dangerous-in-future-WHO-got-tensed | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भविष्यात येणार 'हा' घातक व्हायरस, WHO ची आतापासूनच वाढली चिंता

चीन मध्ये पुन्हा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशाील अनेक शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे इतर देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एका वेगळ्याच धोक्याचा इशारा दिला आहे. ...

शरीरात दबा धरून बसणारा 'इबोला'; प्राणघातक विषाणूबाबत नव्या रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | Ebola; Deadly viruses, new study reveals | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात दबा धरून बसणारा 'इबोला'; प्राणघातक विषाणूबाबत नव्या रिपोर्टमध्ये खुलासा

मेंदूत लपणारा विषाणू - इबोला संसर्ग जनावरांपासून वा या विषाणूची लागण झालेल्या लोकांकडून होतो. ...

Ebola Virus hidden in human body : तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू - Marathi News | Ebola outbreaks : Ebola lingered in survivor for 5 years before new outbreak science | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Ebola Virus hidden in human body : तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

Ebola virus was hidden in the human body : आरोग्य मंत्रालयानं संक्रमणाच्या ३ नमुन्यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयोगशाळेत पाठवले आहे.  ...

कोरोनापेक्षा भयंकर विषाणूंच्या भविष्यात साथी, इबोला शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचा इशारा - Marathi News | A scientist exploring Ebola, a future companion to a virus more dangerous than the corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनापेक्षा भयंकर विषाणूंच्या भविष्यात साथी, इबोला शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचा इशारा

coronavirus news : प्रा. टॅम्फम यांनी म्हटले आहे की, आपण अशा जगात राहात आहोत जिथे अनेक जीवघेण्या विषाणूंचे अस्तित्व आहे.   ...

कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू येणार; इबोला शोधणाऱ्या संशोधकानं दिला धोक्याचा इशारा - Marathi News | scientist who discovered deadly ebola disease is warning of more viruses to emerge in near future | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू येणार; इबोला शोधणाऱ्या संशोधकानं दिला धोक्याचा इशारा

कोरोनापेक्षा अधिक धोकादायक विषाणू आफ्रिकेच्या वर्षावनांमध्ये तयार होताहेत; डॉ. जीन यांनी सांगितला पुढचा धोका ...

Coronavirus News: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करणार - Marathi News | coronavirus state government to procure 10 thousand vials of Remdesivir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus News: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करणार

coronavirus News: अमेरिकेच्या एफडीएकडून रेमडेसिवीरच्या आपत्कालीन स्थितीतील वापराला परवानगी ...

Ebola चा रूग्ण आढळल्याने WHO ने केली मेडिकल इमर्जन्सी घोषित - Marathi News | WHO declared Ebola outbreak in Congo as international Emergency | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Ebola चा रूग्ण आढळल्याने WHO ने केली मेडिकल इमर्जन्सी घोषित

जगभरातील लोकांसाठी सध्या सर्वात घातक असलेलं इन्फेक्शन म्हणजे इबोला. इबोला हे एक जीवघेणं इन्फेक्शन आहे. ...

काँगोमध्ये इबोलाचा 12 वा बळी - Marathi News | 12th Ebola death confirmed in Congo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काँगोमध्ये इबोलाचा 12 वा बळी

इक्वेटर प्रांत, इबोको, ग्रामिण बिकोरो आणि बंदाका या तीन विभागांमध्ये इबोला पसरलेला आहे. ...