Marathi News
टॉपिक
इको फ्रेंडली गणपती 2024
news
All
News
Photos
Videos
Lokmat Eco Friendly Ganpati Bappa 2024, मराठी बातम्या
FOLLOW
Eco friendly ganpati bappa, Latest Marathi News
Lokmat Eco Friendly Ganpati Bappa 2024
Read More
फिल्मी :
गणेशापतीच्या कानात सलमान काय म्हणाला? गणेशभक्तांसाठी 'भाईजान'ने सांगितली महत्त्वाची गोष्ट
नुकतंच एका कार्यक्रमामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सर्वांना आपल्या घरी इको-फ्रेंडली गणपती आणण्याचं आवाहन केलं आहे. ...
मुंबई :
मुंबईकरांनो, कृत्रिम तलावांना यापुढेही अशीच पसंती द्या...
दीड, पाच दिवसांच्या विसर्जनाला भक्तांचा प्रतिसाद ...
लोकमत शेती :
निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती
श्रद्धेने वाहिले जाणारे हे निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता एकत्र करून ठेवा. तुमच्या सवडीने ते आमच्याकडे जमा करा. संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडून आपल्या अंगणातील रोपांसाठी सेंद्रिय खत घेऊन जा. ...
फिल्मी :
'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीच्या मुंबईतल्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा हा व्हिडीओ
Gauri Kulkarni : यंदा गौरी कुलकर्णीच्या मुंबईतील घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत. खुद्द तिनेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दल सांगितले. ...
फिल्मी :
Video: रितेश देशमुखचा 'इको फ्रेंडली' गणपती बाप्पा सगळ्यांपेक्षा हटकेच
बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये गणरायाच्या आगमनाची मोठी उत्सुकता असते. दबंग सलमान खानच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. ...
मुंबई :
विद्या विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक गणपती बाप्पा
या गणेश मूर्तीचे विसर्जन शाळेच्या आवारात कृत्रिम विहिरीत केले जाणार आहे. ...
भक्ती :
Ganesh Chaturthi 2023: गणपतीची मूर्ती मातीचीच का असावी? तिचे विसर्जन कसे व कधी झाले पाहिजे याबाबत धर्मशास्त्र सांगते...
Ganesh Festival 2023: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी म्हणतात. या दिवशी बाप्पा मोरया म्हणत गणेशाचे मातीच्या मूर्तीचेच का पूजन केले जाते, ते जाणून घेऊ. ...
फिल्मी :
सोनाली कुलकर्णीने साकारला तुकाराम महाराजांच्या रुपातला शाडू मातीचा बाप्पा, कारणही आहे खास
मागच्या वर्षी सोनालीची आजी गेली. म्हणून यंदा तिने आजीच्या आठवणीत ही खास मूर्ती घडवली आहे. ...
Next Page