लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

तेजीनं होणार भारताची प्रगती, '७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ लाख कोटींपार जाणार' - Marathi News | India s economical progress will be fast In 7 years India s economy will double and cross 7 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीनं होणार भारताची प्रगती, '७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ लाख कोटींपार जाणार'

भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. तर दुसरीकडे चीनच्या अर्थव्यवस्थेला मात्र ब्रेक लागणार आहे. ...

दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय; बजेटमध्ये केली घोषणा - Marathi News | Arvind Kejariwal Delhi Govt's Big Decision for Women; Announced in the budget by aatishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय; बजेटमध्ये केली घोषणा

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत दिल्लीची लोकसंख्या १.५५ टक्के असली, तर देशाच्या जीडीपीमध्ये दिल्लीचं योगदान दुप्पटपेक्षा जास्त असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले. ...

भारताच्या GDP वाढीचा दर पाहून परदेशी फर्मनंही व्यक्त केलं आश्चर्य, लगेचच केला 'हा' बदल - Marathi News | Foreign firm barclay also expressed surprise after seeing India s GDP growth rate immediately increased their growth estimates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या GDP वाढीचा दर पाहून परदेशी फर्मनंही व्यक्त केलं आश्चर्य, लगेचच केला 'हा' बदल

भारताचा जीडीपी सध्या जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात मजबूत आहे. ...

अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! तिसऱ्या तिमाहीत 8.4% ची दमदार GDP ग्रोथ, अंदाजापेक्षाही अधिक वाढ - Marathi News | Good news for the India economy Strong GDP growth of 8-4% in the third quarter 2023 better than everyone's estimate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! तिसऱ्या तिमाहीत 8.4% ची दमदार GDP ग्रोथ, अंदाजापेक्षाही अधिक वाढ

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. महत्वाचे म्हणजे, जागतिक बँकेपासून ते IMF पर्यंत सर्वांनीच तिचे कौतुक केले आहे. आता तिसऱ्या तिमाहीचे आकडेही हेच दर्शवत आहेत. ...

वाढता महसुली खर्च, वाढते कर्ज आणि मर्यादित उत्पन्न; सरकारसमोर वित्तीय व्यवस्थापनाचे आव्हान - Marathi News | Rising revenue expenditure, increasing debt and limited income; A big challenge of financial management before the maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढता महसुली खर्च, वाढते कर्ज आणि मर्यादित उत्पन्न; सरकारसमोर वित्तीय व्यवस्थापनाचे आव्हान

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वित्तमंत्री अजित पवार यांनी ६ लाख ५२२ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर केला. ...

देशाला अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर, अधिक बचत करणे आवश्यक - निखिल गुप्ता - Marathi News | If the country wants to grow its economy, it needs to save more: Economist Nikhil Gupta | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशाला अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर, अधिक बचत करणे आवश्यक - निखिल गुप्ता

सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले. ...

भारत 2027 मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, कुणी केला दावा? पाहा... - Marathi News | India GDP Data: India will become the third largest economy in the world in 2027, Jefferies claimed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत 2027 मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, कुणी केला दावा? पाहा...

2030 पर्यंत भारताचा शेअर बाजारा 10 ट्रिलियन डॉलर्सच्या आकड्याला स्पर्श करेल. ...

केवळ एकटा TATA समूह पडेल भारी, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही टाकलं मागे - Marathi News | TATA group alone market value is more than pakistan economy know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ एकटा TATA समूह पडेल भारी, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही टाकलं मागे

आपल्या शेजारी देश पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती कोणापासून लपलेली नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की एकट्या टाटा समूहाने संपूर्ण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलं आहे. ...