लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

10th, 12th Exam Schedule Announced: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | 10th, 12th exam schedule announced in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th, 12th Exam Schedule Announced: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीची परीक्षा दि. ११ तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी सुरू हाेणार ...

पुण्यात आगळावेगळा उपक्रम "हक्क बजवा अन् पुस्तक भेट मिळवा", दीड हजार मतदारांनी घेतला लाभ - Marathi News | Another initiative in Pune after voting get book gift 1500 voters benefited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आगळावेगळा उपक्रम "हक्क बजवा अन् पुस्तक भेट मिळवा", दीड हजार मतदारांनी घेतला लाभ

पुण्यातील मंडळाकडून केलेल्या उपक्रमात धार्मिक, प्रवास वर्णन, ग्रंथ, पाककृती, ऐतिहासिक, प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश ...

शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय - Marathi News | BMC School holiday news Conflicting decision of Education Commissionerate and BMC regarding school holidays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय

मुंबई : मतदानाच्या दोन दिवस आधी शाळांना सुट्ट्या देण्यावरून गोंधळ उडालेला असताना आता आणखी एका पत्रकामुळे संभ्रम वाढला आहे. ... ...

प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ - Marathi News | University failure in entrance exam planning; Pet, confusion in LLM exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ

दोन्ही परीक्षांसाठी मुंबई, पुणे, धुळे, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना माघारी परतावे लागले. ...

Swadhar Yojana 2024 : शेतकऱ्यांच्या मुलांनाही 'स्वाधार' योजनेचा मिळणार लाभ ; ही आहे शेवटची तारिख - Marathi News | Swadhar Yojana 2024 : Children of farmers will also get benefit of 'Swadhar' scheme; This is the last date | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Swadhar Yojana 2024 : शेतकऱ्यांच्या मुलांनाही 'स्वाधार' योजनेचा मिळणार लाभ ; ही आहे शेवटची तारिख

'स्वाधार'च्या अर्ज नूतनीकरणासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मिळाली मुदत मिळाली आहे. या योजनेची माहिती वाचा सविस्तर (Swadhar Yojana 2024) ...

पीएम विद्यालक्ष्मी योजना की शैक्षणिक कर्ज? तुमच्यासाठी योग्य कोणते? कुठे मिळेल सर्वाधिक लाभ - Marathi News | pm vidyalaxmi scheme vs education loan how different is pm vidyalaxmi yojana from education loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम विद्यालक्ष्मी योजना की शैक्षणिक कर्ज? तुमच्यासाठी योग्य कोणते? कुठे मिळेल सर्वाधिक लाभ

PM Vidyalaxmi Scheme Vs Education Loan : पीएम विद्यालक्ष्मी योजना ही एक प्रकारे शैक्षणिक कर्जासारखीच आहे. पण, पारंपारिक शैक्षणिक कर्जापेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे. ...

मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र - Marathi News | Mom Dad support me be sure to vote Children wrote letters to their parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र

सीमेवर सैनिक जसे देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात, तसे तुम्ही देखील एक कर्तव्य करा, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करा ...

सरकारी शिष्यवृत्तीमुळे ओबीसींच्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती; राज्यातील ७५ विद्यार्थी ठरले लाभार्थी - Marathi News | fulfilling the dream of overseas education of obc due to state govt scholarships | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी शिष्यवृत्तीमुळे ओबीसींच्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती; राज्यातील ७५ विद्यार्थी ठरले लाभार्थी

येत्या वर्षांत विद्यार्थीसंख्या वाढण्याचा अंदाज ...