लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

अंबाजोगाईत विद्यापीठाला मिळाली २५ एकर जमीन; कौशल्य विकास केंद्राचा प्रस्ताव - Marathi News | BAMU News: University got 25 acres of land in Ambajogai; Proposal for Skill Development Centre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबाजोगाईत विद्यापीठाला मिळाली २५ एकर जमीन; कौशल्य विकास केंद्राचा प्रस्ताव

सातबाऱ्यावर लागले विद्यापीठाचे नाव; कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत विद्यापीठाच्या मालकीची जमीन ...

छत्रपती संभाजीनगरात शासकीय महिला कृषी महाविद्यालयाची वर्षभरापूर्वी घोषणा; पुढे काहीच नाही - Marathi News | Chhatrapati Samabhajinagar Government Women Agricultural College announced a year ago; But nothing further | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात शासकीय महिला कृषी महाविद्यालयाची वर्षभरापूर्वी घोषणा; पुढे काहीच नाही

महाविद्यालय स्थापन करण्याच्या घोषणेला वर्ष उलटले तरी संभाजीनगरातील महिला कृषी तंत्र महाविद्यालय उभारण्यासाठी एक रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला नाही. ...

लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री प्रभाकर मांडे यांचे निधन - Marathi News | Folklore scholar Padmashri Prabhakar Mande passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री प्रभाकर मांडे यांचे निधन

अहमदनगर येथे प्राणज्योत मालवली; डॉ. प्रभाकर मांडे यांचा लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकजीवन क्षेत्रातील संशोधनामुळे राज्यभर दबदबा होता.  ...

शिष्यवृत्तीचे महाडीबीटी पोर्टल बंद असल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी लटकले - Marathi News | Lakhs of students across the state were left hanging as MahaDBT scholarship portal was closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिष्यवृत्तीचे महाडीबीटी पोर्टल बंद असल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी लटकले

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती : राज्यभरातील मागासवर्गीय विद्यार्थी हतबल ...

उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रातून पिकांची वर्गवारी करणाऱ्या संशोधनाला पेटंट, शेतीसाठी उपयुक्त - Marathi News | Patent for research that classifies crops from satellite images | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रातून पिकांची वर्गवारी करणाऱ्या संशोधनाला पेटंट, शेतीसाठी उपयुक्त

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांच्या संशोधकांच्या टीमचे यश ...

Kolhapur: शिक्षकाची शिक्षणाधिकारी कार्यालयात होते 'शिकार'; पैशाच्या मागणीमुळे शिक्षक हैराण - Marathi News | Disquiet among teachers due to demand for money in secondary education department in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिक्षकाची शिक्षणाधिकारी कार्यालयात होते 'शिकार'; पैशाच्या मागणीमुळे शिक्षक हैराण

सध्या राज्यभर चर्चेत असलेला शिक्षण विभागातील भ्रष्टाचार अन् भ्रष्टाचाऱ्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. यात माध्यमिक शिक्षण ... ...

गरीब विद्यार्थ्यांची उपासमार; वसतिगृहांना अनुदान मिळणार कधी - Marathi News | starving poor students; When hostels will get subsidy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरीब विद्यार्थ्यांची उपासमार; वसतिगृहांना अनुदान मिळणार कधी

जिल्ह्यात एकूण ५६ अनुदानित वसतिगृहे असून यात दोन हजार विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची सुविधा मिळते. ...

६५ वर्षांनंतर विद्यापीठाला महिला कुलगुरू मिळणार का? आज २४ जणांच्या मुलाखती - Marathi News | Will the BAMU university get a woman vice-chancellor after 65 years? Interviews at IIT-Powai today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६५ वर्षांनंतर विद्यापीठाला महिला कुलगुरू मिळणार का? आज २४ जणांच्या मुलाखती

कुलगुरूपदाच्या शर्यतीतील २४ जण, अंतिम पाचमध्ये जाण्यासाठी चढाओढ ...