लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

अंगणवाड्या आहेत की लहान मुलांचे कोंडवाडे? मदतनिसांना करावी लागते तारेवरची कसरत - Marathi News | Are there Anganwadis or Kondwadas for children? The helpers have to work hard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंगणवाड्या आहेत की लहान मुलांचे कोंडवाडे? मदतनिसांना करावी लागते तारेवरची कसरत

Nagpur News शहरातील काही अंगणवाड्यांना ‘लोकमत’च्या पथकाने भेट दिली असता, अतिशय विदारक परिस्थिती बघायला मिळाली. गळकी छते, भिंतींना ओल, मुलांना बसायलाही जागा नाही, सामान्यांचे बाथरूम तरी बरे, अशा अवस्थेत अंगणवाड्या सुरू आहेत. ...

‘एलआयटी’ होईल आता ‘एलआयटी युनिव्हर्सिटी’; नॅक 'अ', ‘एनबीए’ मानांकन, यूजीसीचा स्वायत्त दर्जा - Marathi News | 'LIT' will now be 'LIT University'; NAAC 'A', 'NBA' rating, autonomous status of UGC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एलआयटी’ होईल आता ‘एलआयटी युनिव्हर्सिटी’; नॅक 'अ', ‘एनबीए’ मानांकन, यूजीसीचा स्वायत्त दर्जा

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेदरम्यान (एलआयटी)सरकारच्या सूचनेप्रमाणे सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. ...

तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार - Marathi News | Youth will remain unemployed, pensioners will have the burden of school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची होणार नियुक्ती; शासन निर्देश जारी ...

चार महिन्यानंतरही मराठी विद्यापीठाची घोषणा हवेत; श्रीपाद जोशींचे उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्र्यांना स्मरणपत्र - Marathi News | Even after four months, Marathi University still wants to announce; Shripad Joshi's Memorandum to Dy CM, Higher Education Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार महिन्यानंतरही मराठी विद्यापीठाची घोषणा हवेत; श्रीपाद जोशींचे उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्र्यांना स्मरणपत्र

रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली ...

लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला यूजीसीचा स्वायत्त दर्जा; विद्यापीठाचा सामंजस्य करार - Marathi News | autonomous status of UGC to Lakshminarayan Tantra Institute; University MoU | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला यूजीसीचा स्वायत्त दर्जा; विद्यापीठाचा सामंजस्य करार

Nagpur News लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला (एलआयटी) दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. ...

Kolhapur- उच्च ‘शिक्षण; पैशाचेच ‘भक्षण’, सहसंचालक’चा कारभार वादात; प्राध्यापक त्रस्त - Marathi News | Because of the bribery case The administration of the office of the Joint Director of Higher and Technical Education is in dispute, The professor suffered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- उच्च ‘शिक्षण; पैशाचेच ‘भक्षण’, सहसंचालक’चा कारभार वादात; प्राध्यापक त्रस्त

वरिष्ठ अधिकारीच लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याने या कार्यालयाचा कारभार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ...

शहराच्या एका टोकावर कॉलेज, दुसऱ्या टोकावर वसतीगृह; स्थानांतरणाविरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण - Marathi News | college at one end of the city, and hostel at another end; Students on hunger strike against transfer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहराच्या एका टोकावर कॉलेज, दुसऱ्या टोकावर वसतीगृह; स्थानांतरणाविरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण

विभागाकडून कारवाईचा इशारा ...

आओ गुरू, करे पोर्टल शुरू..! गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भावी गुरुजींचा मोर्चा - Marathi News | March of future teachers on Guru Purnima day itself | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आओ गुरू, करे पोर्टल शुरू..! गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भावी गुरुजींचा मोर्चा

राज्यभरातील बेरोजगार यवतमाळात एकवटले ...